Rajasthan : सिंदूर भरताना नवरदेवाचे हात थरथर कापत होते, नवरीला संशय आला अन्… भरलग्नात नवरीने घेतला धक्कादायक निर्णय
Rajasthan : राजस्थानातील धौलपूरमध्ये एका लग्नसोहळ्यात अनपेक्षित वळण आलं. सर्व विधी सुरळीत पार पडल्यानंतर शेवटी नवरीच्या पाठवणीची वेळ आली. मात्र, याच क्षणी नवरीने सासरी जाण्यास स्पष्ट नकार दिला. आनंदाच्या वातावरणात अचानक तणाव निर्माण झाला, आणि प्रकरण इतकं वाढलं की पोलिसांना मध्यस्थी करावी लागली. काय घडलं नेमकं? धौलपूरमधील एका तरुणीचं लग्न करौली जिल्ह्यातील कल्याणी गावातील एका … Read more