Omkar

अजितदादांना धक्का! माजी मंत्र्यांची पुतणी शरद पवार गटात, शरद पवारांनी टाकला डाव…

शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले. सुरुवातीला सिंदखेड राजा मतदारसंघाचे आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी आपण शरद पवार यांच्यासोबतच राहणार, असा विश्वास कार्यकर्त्यांना दिला. असे ...

‘ती’ खेळी आपल्याच अंगलट येताच बारामतीत नवीन डाव, अजित पवारांची मोठी खेळी, जाणून घ्या..

बारामती लोकसभा निवडणुकीत सध्या मोठ्या प्रमाणावर सभांचा धडाका सुरू आहे. यामुळे आता नेमकं काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याठिकाणी पवार कुटूंबातच हा ...

फडणवीसांनी चार्टर्ड प्लेन पाठवलेला नेता शरद पवारांच्या भेटीला, वस्तादाने अखेर डाव टाकलाच…

सध्या भाजपमध्ये नाराज असलेले नेत्यांची शरद पवार मोट बांधत असल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेलेल्या मोहिते पाटलांची घरवापसी घडवून आणणारे राजकारणातले ...

कोल्हापूरचे श्रीमंत’ शाहू छत्रपती आहेत अब्जाधीश, महाराजांवर कसलेही कर्ज नाही, सोनं, जमीन, गाड्या….

छत्रपती शिवाजी महाराजांचे १३ वे वंशज उदयनराजे भोसले भाजपाकडून साताऱ्यात उमेदवार आहेत. तर, कोल्हापुरातून श्रीमंत शाहू छत्रपती हे महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवत आहेत. यामुळे ...

मराठ्यांना धक्का! शिंदे सरकारने दिलेल्या आरक्षणावरून कोर्टाचे मोठे वक्तव्य, शिक्षण अन् नोकरी…

गेल्या काही दिवसांपूर्वी शिंदे सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याची घोषणा केली. असे असताना आता मुंबई उच्च न्यायालयाने आता मराठा आरक्षणाअंतर्गत देण्यात आलेले प्रवेश आणि ...

पत्नीने गरम पाणी अंगावर ओतलं, सासरच्यांनी घरावरून फेकलं, धक्कादायक माहिती समोर..

धोरियामधून एक धक्कादायक घटना समोर आले आहे. याठिकाणी पुरुष त्याच्या सासरवाडीला गेला होता, तेव्हा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली ...

आपल्याच टीमध्ये एकटा पडलाय रोहित शर्मा? ‘हिटमॅनचा व्हिडिओ व्हायरल, पाहून चाहत्यांच्या डोळ्यात पाणी…

आयपीएलमध्ये नुकताच मुंबई इंडियन्स विरूद्ध चेन्नई सुपर किंग्ज हा सामना झाला. यामध्ये चेन्नईने मुंबईचा 20 रन्सने पराभव केला. या सामन्यात रोहित शर्माने शतकी खेळी ...

बारामतीत शरद पवार लढवणार लोकसभेची निवडणूक!! महत्वाची माहिती आली समोर…

देशात सध्या लोकसभा निवडणुकीचे वातावरण आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. असे असताना बारामती लोकसभा निवडणुकीकडे देशाचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत पवार ...

महिलेने विमानतळावर घातला गोंधळ! सेक्सची मागणी केली गुप्तांगाला हात लावला अन्…; व्हिडिओ व्हायरल…

एका महिलेने विमानतळावर गोंधळ घातल्याचा एक धक्कादायक विडिओ समोर आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. हा व्हिडीओ जमैकामधील किंग्स्टन विमानतळावरील आहे. यामध्ये नशेत ...

पंतप्रधान मोदींवर निवडणूक लढवण्यावर ६ वर्षे बंदी? हायकोर्टातून महत्वाची माहिती आली पुढे…

देशात लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू झाली आहे. सध्या उमेदवार देखील जवळपास निश्चित करण्यात आले आहेत. यामुळे आता प्रचार सुरू झाला आहे. लोकसभा निवडणुकीच्या ...