Madhya Pradesh : धावत्या ट्रेनमध्ये महिलेवर ३ वेळा लैंगिक अत्याचार, अर्धनग्न अवस्थेत पळ काढून पीडितेने ‘अशी’ केली स्वतःची सुटका..
Madhya Pradesh : मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यात एका 30 वर्षीय महिलेवर चालत्या ट्रेनमध्ये बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीच्या क्रूरतेतून सुटण्यासाठी पीडितेला खूप प्रयत्न करावे लागले असल्याचे सांगण्यात येत आहे. नंतर अर्धे कपडे घालून अनवाणी पळून तिने कसा तरी स्वतःला सावरले. कमलेश कुशवाह (२२) असे आरोपीचे नाव आहे. घटनेनंतर आरोपीने स्वत:ला वाचवण्यासाठी रेल्वेच्या … Read more