अधिकारी झाल्यावर पतीला धोका देणाऱ्या ज्योतीचा आणखी मोठा कांड आला समोर; पतीचे गंभीर आरोप
आजकाल, पती आलोक मौर्यासोबतच्या कथित बेवफाईच्या प्रकरणात बरेलीच्या SDM ज्योती मौर्या चर्चेत आहेत. केवळ मीडियाच नाही तर सोशल मीडियापर्यंत ज्योती मौर्याचे नाव ट्रेंड करत आहे. दरम्यान, एसडीएम ज्योती मौर्य आणि आलोक यांच्या वादात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. तर, आता एसडीएम ज्योती मौर्य यांनी बनावट मार्गाने शिक्षण विभागात पहिली सरकारी नोकरी मिळवल्याचे समोर आले आहे. … Read more