प्रियकरासोबत बाथरुमध्ये गेलेली मुलगी बाहेर येताच करू लागली उलट्या; प्रियकरलाही… नांदेडमधील घटनेने खळबळ

असे म्हणतात प्रेम आंधळे असते, त्यामुळे आंधळ्या प्रेमातून अनेक धक्कादायक घटना घडत असतात. अशीच एक घटना नांदेडमधून समोर आली आहे. ज्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. लग्नाला नकार दिल्यामुळे प्रियकर आणि प्रेयसीने टोकाचे पाऊल उचलेले आहे. प्रेम विवाहसाठी नकार दिल्यामुळे एका प्रियकराने आपल्या प्रेयसीला विष पाजले आणि नंतर आपण स्वत: विष प्राशन केले आहे. या … Read more

घराजवळ ढसाढसा रडत होती चिमुकली; कहाणी ऐकून सगळ्याच गावकऱ्यांनी फोडला टाहो

गेल्या काही दिवसांत अपघातांचे प्रमाण वाढत आहे. काही दिवसांपूर्वीच समृद्धी महामार्गावर एका बसचा अपघात झाला होता. त्यामध्ये २५ लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. ही घटना ताजी असतानाच आता पळासनेरमध्ये एक मोठा अपघात झाल्याचे समोर आले आहे. सिमेंट फॅक्टरीसाठी खडी घेऊन जाणाऱ्या कंटेनरचा ब्रेक फेल झाला होता. त्यामुळे ते कंटेनर एका हॉटेलमध्ये घुसले होते. यावेळी … Read more

राजकारणात पुन्हा भूकंप! नाराज शिंदे गट ठाकरेंकडे परत येण्याच्या तयारीत? शंभुराज देसाईंचे मोठे विधान

shambhuraje desai

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शिवसेना-भाजप सरकारमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपदाची शपथही घेतली आहे. तसेच अजित पवार यांच्यासोबत आलेल्या काही आमदारांनाही मंत्रिपद मिळाले आहे. या सर्व राजकीय घडामोडींमुळे शिंदे गट नाराज असल्याची चर्चा आहे. शिंदे गटाने महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेसमुळे सोडली असल्याची चर्चा होती. अजित पवार शिवसेनेच्या नेत्यांना निधी देत नव्हते, … Read more

बुलढाणा अपघाताचे सत्य आले समोर; फॉरेन्सिक रिपोर्टमधून धक्कादाक माहिती उघड, ‘ती’ ट्रॅव्हल्स बस…

गेल्या वर्षभरापासून समृद्धी महामार्ग चांगलाच चर्चेत आहे. डिसेंबर २०२२ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्धाटन करण्यात आले होते. पण त्यानंतर हा रस्ता अपघातामुळेच जास्त चर्चेत राहिलेला आहे. काहीच महिन्यात या महामार्गावर हजाराहून अधिक अपघात झाले असून अनेकांचा यामध्ये जीवही गेला आहे. शनिवारीच या महामार्गावर एक अपघात झाला होता. त्यामध्ये २५ … Read more

उपचार करण्याऐवजी नर्सने पेशंटसोबत बनवले शारीरीक संबंध; थोड्याच वेळात घडलं भयंकर

उपचारासाठी आलेल्या रुग्णाशी एका नर्सचे संबंध होते. हॉस्पिटलच्या बाहेरही नर्स पेशंटला भेटू लागल्या. तेही रुग्णालय प्रशासनाच्या परवानगीशिवाय. मात्र उपचाराअभावी एके दिवशी त्या रुग्णाचा मृत्यू झाला. त्याला हृदयविकाराचा झटका आला होता. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. याप्रकरणी नर्सवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिपोर्टनुसार हे प्रकरण इंग्लंडचे आहे. पेनेलोप विल्यम्स नावाची महिला 2019 पासून NHS … Read more

राष्ट्रवादीला सरकारमध्ये घेतल्यामुळे बिथरला शिंदे गट; भडकेल्या शिंदेंनी उचलले सर्वात मोठे पाऊल

अजित पवार सरकारमध्ये गेल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भाजपवरील नाराजी वाढताना दिसत आहे. सीएम शिंदे यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या कार्यक्रमापासून दूर राहिल्याचे वृत्त आहे. राज्यातील सध्या सुरू असलेल्या राजकीय परिस्थितीबाबत ते आपल्या आमदारांसोबत महत्त्वाची बैठक घेण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीच्या आमदारांना मंत्रिपद मिळाल्याने शिवसेनेत नाराजी असल्याची चर्चा होती. राष्ट्रपतीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर द्रौपदी मुर्मू … Read more

आधी वडीलांचा मृत्यू, धुळे अपघातात भाऊ गमावला, आता आईही सापडत नाही; चिमुरडीची अवस्था पाहून अश्रू येतील

गेल्या काही दिवसांत अपघातांचे प्रमाण वाढत आहे. काही दिवसांपूर्वीच समृद्धी महामार्गावर एका बसचा अपघात झाला होता. त्यामध्ये २५ लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. ही घटना ताजी असतानाच आता पळासनेरमध्ये एक मोठा अपघात झाल्याचे समोर आले आहे. सिमेंट फॅक्टरीसाठी खडी घेऊन जाणाऱ्या कंटेनरचा ब्रेक फेल झाला होता. त्यामुळे ते कंटेनर एका हॉटेलमध्ये घुसले होते. यावेळी … Read more

देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रातील राजकारण नासवले आहे; प्रसिद्ध वकीलांचे वक्तव्य

अजित पवारांच्या बंडामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. त्यांनी शिवसेना-भाजपसोबत जाऊन हातमिळवणी केली आहे. तसेच या सरकारमध्ये त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ सुद्धा घेतली आहे. त्यामुळे राज्याचे वातवरणही चांगलेच तापले आहे. अजित पवारांच्या या बंडानंतर सर्व स्तरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहे. अनेकांनी अजित पवारांसोबतच शिंदे गटातील नेत्यांवर आणि भाजप नेत्यांवरही जोरदार टीका केल्या आहे. अजित पवारांचं … Read more

अजित पवारांना बंड भोवलं, मुंबईत आमदार जमले असताना पुण्यात मोठा धक्का

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या बंडामुळे राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. भाजप-शिवसेनेसोबत त्यांनी हातमिळवणी केली असून उपमुख्यमंत्रिपदाची शपथही त्यांनी घेतली आहे. अजित पवारांकडे ४० पेक्षा जास्त आमदार असल्याचे त्यांच्यासोबत जाणारे नेते म्हणत आहे. सकाळी झालेल्या मेळाव्यात आणि बैठकीतही अजित पवारांकडे जास्त संख्याबळ असल्याचे दिसून आले आहे. पवारांचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या पुण्यातील बहुतांश आमदार अजित … Read more

अजितदादांच्या एंट्रीने शिंदेगट बिथरला! सत्ता सोडण्याच्या तयारीत? आमदारांची तातडीची बैठक

ajit pawar eknath shinde

राष्ट्रवादी काँग्रेस नेते अजित पवार हे बंड करत शिंदे-फडणवीस सरकारसोबत सामील झाले आहे. तसेच अजित पवारांसह त्यांच्या काही आमदारांनी मंत्रिपदाचीही शपथ घेतली आहे. या सर्व कारणांमुळे शिंदे गटात अस्वस्थता निर्माण झाली आहे. अजित पवार हे निधी देत नव्हते. ते शिवसेना संवपण्याचा प्रयत्न करत होते, असे आरोप करत शिंदे गटातील आमदारांनी महाविकास आघाडी सोडली होती. पण … Read more