वाल्मिकींचा राम कशावरून खरा? ज्ञानपीठ विजेत्या नेमाडेंनी उपस्थीत केले ‘हे’ सवाल

जळगाव शहरातील जैन हिल्स गांधीतीर्थ येथील कस्तुरबा सभागृहात भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनच्या साहित्य पुरस्कारांचे वितरण सोहळा पार पडला. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी प्रभू श्री रामचंद्र आणि रामायणावर भाष्य केले आहे. यामुळे सध्या याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. ते म्हणाले, राम शाकाहारी होता की मांसाहारी होता, हे वाचूनच लक्षात येतं. त्यामुळे … Read more

नको मालदीव नको लक्षद्वीप, ‘ही’ आहेत महाराष्ट्रातील 5 निसर्गसंपन्न गावं, सौंदर्य पाहून म्हणाल जणू स्वर्गच..

महाराष्ट्र राज्याला निसर्गाचे भरभरून वरदान लागले आहे. सह्याद्री ढाल बनून उभा आहेच पण समुद्राचे सौंदर्यही महाराष्ट्राला लाभले आहे. यामुळे महाराष्ट्र हा पर्यटनात देखील पुढे आहे. देश-विदेशातून पर्यटक येथे फिरण्यासाठी येत असतात. पण अजूनही महाराष्ट्रातील अनेक निसर्गरम्य ठिकाणं दुर्लक्षित आहेत. असे असताना आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातील पाच सुंदर गावे सांगणार आहोत. जी बघून तुम्ही देखील या … Read more

बंधुप्रेम! लहान भावाचा मृत्यू, तासाभरात मोठ्यानेही जीव सोडला, घटनेने अख्ख गाव गहिवरलं

राजस्थानच्या पाली (Pali) जिल्ह्यात एक दुःखद घटना घडली आहे. पाली जिल्ह्याच्या रुपवास गावात चार भावांचे अनोख्या प्रेमाची संपूर्ण जिल्ह्यात चर्चा होताना दिसत आहे. या चौघांमधील दोन भावांचा काही तासांच्या अंतरात मृत्यू झाला. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत माहिती अशी की, रुपवास गावात चार भाऊ एकत्रित आपल्या कुटुंबासोबत राहतात. या चौघांमध्ये ज्येष्ठ बंधू बुधाराम हे … Read more

Nagpur news : पतंग पकडताना लहान भाऊ तलावात पडला, मोठ्यानेही उडी घेतली अन् घडलं भयंकर…

Nagpur News: नागपूरमधून एक दुःखद घटना समोर आली आहे. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. याठिकाणी पतंग पकडताना दोन भाऊ कालव्यात बुडाले आहेत. यात लहान भावाचा मृत्यू झाला आहे. तर मोठ्या भावाला वाचवण्यात यश आले आहे. घटनेची माहिती मिळताच याठिकाणी गर्दी झाली होती. पतंग पकडताना दोन भाऊ कालव्यात बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेत … Read more

बिग ब्रेकींग! मनोज जरांगे यांच्या सगळ्या मागण्या सरकार मान्य करणार? मोठी माहिती आली समोर

सध्या राज्यात मराठा आरक्षण हा मुद्दा पेटला आहे. यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी गेल्या चार-पाच महिन्यांपासून आंदोलन सुरु केले आहे. ते आता मुंबईत आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. असे असताना त्यांनी आता मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचे सुरु झालेले आंदोलन संपण्याची चिन्ह निर्माण … Read more

Yavatmal News : देवीचा नवस फेडायला जाताना घडलं विपरीत, भयंकर अपघातात 6 जागीच ठार, 12 जखमी…

Yavatmal News : यवतमाळमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. येथे पोहरादेवीला नवस फेडण्यासाठी जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन नाल्यात कोसळले. यामुळे मोठा गोंधळ उडाला. या भीषण अपघातात सहा भाविक जागीच ठार तर, १२ गंभीर जखमी झाले आहे. जखमींवर उपचार सुरू आहेत. पुसद-दिग्रस मार्गावरील बेलगव्हाण गावाजवळ मंगळवारी दुपारी ही घटना … Read more

Mumbai Accident : ट्रिपल सीट प्रवास करणं बेतलं जीवावर, मुंबईत भीषण अपघातात २ तरुणींसह तिघे जागीच गेले..

Mumbai Accident : मुंबईत एक भीषण अपघात झाला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याठिकाणी बाईक आणि ट्रकमध्ये झालेल्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात परळ ब्रिजवर झाला आहे. घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. भोईवाडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दुचाकी विरुद्ध दिशेने येणाऱ्या डंपरला जोरदार आदळली. बाईकवरुन ट्रिपल सीट जाणाऱ्यांना तिघांचाही यात मृत्यू झाला … Read more

‘मी तुमच्यासोबत झोपले तर…’; श्रुती मराठेने सांगितला कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव, चित्रपट क्षेत्रात खळबळ

प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री म्हणून श्रुती मराठेला ओळखले जाते. अनेक ठिकाणी तिने काम केलं असून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिने अनेक मालिका, चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये काम करून आपल्या अभिनयाचा ठसा प्रेक्षकांच्या मनावर उमटवला आहे. तसेच तमिळ आणि कन्नड चित्रपटांमध्येही तिने काम केले आहे. नुकतीच तिने आरपार युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी अभिनेत्रीने तिच्या … Read more

10 वीचे वर्ष असल्याने घरच्यांनी मोबाईल वापरण्यास दिला नकार, तरुणी थेट खोलीत गेली अन् उचललं टोकाच पाऊल

राजस्थानच्या कोटा परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शिक्षण नगरी म्हणून ओळखले जाणाऱ्या कोटा शहरातील बजरंगनगर परिसरात इयत्ता दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने त्याच्या खोलीत गळफास घेत आत्महत्या केली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. कृपांगी असे या तरुणीचे नाव आहे. कृपांगी तिच्या मामाच्या घरी राहत होती. तिचे वडिलही तिच्यासोबत तिथेच राहत होते. तिच्या वडिलांनी तिला … Read more

ती जेवणात घाणेरडे रक्त मिसळायची, कारण…; अध्ययन सुमनचे कंगनावर गंभीर आरोप

2008 मध्ये ‘हाल-ए-दिल’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या अध्यायन सुमनकडे पुन्हा एकही हिट चित्रपट आला नाही. अध्यायनला इंडस्ट्रीत ती प्रसिद्धी मिळवता आली नाही. अध्ययन वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिला. अध्यायन सुमनने त्याची एक्स गर्लफ्रेंड कंगना रानौतवर जादूटोणा केल्याचा आरोप केला आहे. 2009 मध्ये आलेल्या ‘राझ – द मिस्ट्री कंटिन्यूज’ या चित्रपटात अध्यायन सुमन मुख्य अभिनेता होता … Read more