बायकोनंतर स्वत: सरपंच, 2012 पासून ग्रामपंचायतीवर सत्ता, अपहरणानंतर खून झालेले संतोष देशमुख कोण होते?
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरणानंतर हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली असून, ग्रामस्थांनी त्वरित तपास आणि आरोपींवर कडक कारवाईची मागणी केली आहे. संतप्त ग्रामस्थांनी रस्ता रोको करत बसांची तोडफोड केली. मात्र, मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलकांशी चर्चा करून त्यांना शांत … Read more