रतन टाटांसोबत रिलेशनशिपमध्ये होती लोकप्रिय अभिनेत्री, फोटो शेअर करत म्हणाल्या, मित्रा…

देशाचे दिग्गज उद्योगपती रतन टाटा यांचे आज निधन झाले. यामुळे संपूर्ण देशात हळहळ व्यक्त केली जात आहे. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रतन टाटा यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सोशल मीडियावर सगळीकडे टाटा यांचेच पोस्टर दिसून येत आहेत. सर्वांनीच त्यांना श्रद्धांजली वाहिली. अनेक कलाकार मंडळीनी टाटा यांना पोस्टच्या माध्यमातून निरोप दिला. यामध्ये ज्येष्ठ … Read more

मराठमोळ्या अभिनेत्रीचा भाऊ झाला थेट उपसरपंच, पोस्ट करत म्हणाली, राजकारणाची…

मराठमोळी अभिनेत्री अश्विनी महांगडेने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने तिचा भाऊ बद्रीनाथ हा उपसरपंच झाल्याचे सांगितले आहे. यामुळे तिला आनंद झाला असून तिने याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. त्यासोबत तिने त्याचा गुलालाने माखलेला फोटो पोस्ट केला आहे. फोटोत तो ग्रामदैवताचे आशीर्वाद घेतानाही दिसत आहेत. अश्विनी महांगडेचा भाऊ बद्रीनाथ महांगडे हा सातारा जिल्ह्यातील … Read more

Actress: सगळा स्टाफ अचानक निघून गेला, दागिनेही विकावे लागले; मराठी अभिनेत्रीने सांगीतला भयंकर प्रसंग

Actress: प्रसिद्ध अभिनेत्री सुप्रिया पाठारेने तिच्या अभिनयाच्या जोरावर लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य केले आहे. तिचे लाखो चाहते आहेत. तिने अनेक मालिकामध्ये काम केले आहे. मराठी अभिनेत्री सुप्रिया पाठारे आणि तिचा मुलगा मिहीर पाठारे यांनी काही महिन्यांपूर्वी ठाण्यात “महाराज फास्ट फूड कॉर्नर” नावाचे हॉटेल सुरू केले. सुरुवातीला हॉटेलला चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र, काही कारणांमुळे हे हॉटेल … Read more

सुष्मिता सेनचं हैराण करणारं वक्तव्य; म्हणाली, मराठी कलाकारांसोबत काम करणं कठीण कारण…

सुष्मिता सेनची ताली ही वेब सिरिज नुकतीच प्रदर्शित झाली आहे. या वेब सिरिजची खुप चर्चा होत आहे. गौरी सावंत यांच्यावर ही वेब सिरिज आधारित आहे. सुष्मिता सेन या वेब सिरिजमध्ये मुख्य भुमिकेत आहे. गौरी सावंत या एक तृतीयपंथी असून त्या सामाजिक कार्यकर्त्या सुद्धा आहे. त्यांनी २०१० मध्ये तृतीयपंथींच्या हक्कासाठी सखी चारचौघी ही संस्था स्थापन केली … Read more

स्मिता तळवलकरांची नात आहे ‘या’ तरुणाच्या प्रेमात, वाढदिवसाच्या दिवशी तर सर्वांसमोर दिली होती प्रेमाची कबुली

स्मिता तळवलकर या मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. अनेक हिट चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे. चौकट राजा, तु तिथे मी, सवत माझी लाडकी यांसारख्या चित्रपटांमधून त्यांनी एक वेगळा चाहतावर्ग निर्माण केला होता. त्यांचा अभिनय क्षेत्रातील वारसा त्यांची सुन सुलेखा तळवलकर चालवताना दिसून येत आहे. सुलेखानेही अनेक चित्रपट, मालिकांमध्ये काम केले आहे. पण स्मिता तळवलकर यांच्या … Read more

माझं लग्न फक्त मीडिया पुरतं होतं, प्रसिद्धीसाठी होतं; मानसी नाईकचा धक्कादायक खुलासा

मानसी नाईकने आपल्या अभिनयाने आणि आपल्या डान्समुळे एक वेगळा चाहता वर्ग निर्माण केला आहे. बघतोय रिक्षावाला, बाई वाड्यावर या सारख्या गाण्यांमुळे तिला प्रसिद्धी मिळाली होती. ती तिच्या खाजगी आयुष्यामुळेही चर्चेत असते. मानसीने प्रदीप खरेराशी लग्न केलं होतं. पण आता तिने त्याला घटस्फोट दिला आहे. तिने यावर भाष्य केलं नव्हतं. पण आता एका मुलाखतीमध्ये तिने याबाबत … Read more

भररस्त्यात सई ताम्हणकरच्या ड्रायव्हरला तरुणांनी केली मारहाण; धक्कादायक कारण आले समोर

मराठीतील काही अभिनेत्रींनी प्रेक्षकांच्या मनात एक वेगळंच स्थान निर्माण केलं आहे. त्यातलीच एक अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर. सई नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत येत असते. ती सोशल मीडियावरही खुप सक्रीय असते. चित्रपटांच्या माध्यमातून नेहमीच चर्चेत असणारी सई ताम्हणकर आता एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. सईच्या ड्रायव्हरला भररस्त्यात बेदम मारहाण करण्यात आली आहे. त्यामुळे त्याला थेट … Read more

राधिका आपटेचा विवाह बौद्धधर्मीय पद्धतीने पार पडला पार; Video पाहून होतोय कौतूकाचा वर्षाव

राधिका आपटे ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ती तिच्या चित्रपटातील भूमिकांमुळे आणि तिच्या खाजगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत येत असते. आता ती तिच्या एका नव्या सिरिजच्या एका सीनमुळे चर्चेत आली आहे. जोड्या स्वर्गात बनलेल्या असतात असे कितीही म्हटले तरी त्या टिकून राहण्यासाठी दोन व्यक्तींनाच प्रयत्न करावे लागतात. प्रेमाच्या, विवाहाच्या नात्यात अनेक गैरसमज, तेढ निर्माण होत असतात. … Read more

माझे बाबा सीआयडीत होते, त्यामुळे दहावीपर्यंत मला…; प्राजक्ता माळीचा वडीलांबाबत मोठा खुलासा

अभिनेत्री प्राजक्ता माळी ही नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत येत असते. जुळून येती रेशीमगाठी, नकटीच्या लग्नाला यायचं हं यांसारख्या मालिकेतून प्राजक्ता संपुर्ण महाराष्ट्राला माहिती झाली. त्यानंतर तिने एका वेबसिरिजमध्येही काम केले. प्राजक्ता सोशल मीडियावरही खुप सक्रीय असते. पोस्ट आणि व्हिडिओ शेअर करत ती आपल्या कामांबद्दल नेहमीच चाहत्यांना सांगत असते. आता तिची एक मुलाखत चर्चेचा विषय ठरली … Read more

तुमच्यात धमक असेल तर…; हरी नरकेंच्या लेकीने विरोधकांना दिले ओपन चॅलेंज

बुधवारी प्रसिद्ध विचारवंत, लेखक हरी नरके यांचे निधन झाले होते. ते ६० वर्षांचे होते. हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांचे निधन झाले. मुंबईतील एशियन हार्ट रुग्णालयामध्ये हरी नरके यांनी अखेरचा श्वास घेतला होता. हरी नरके यांच्या जाण्याने सर्व स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. ५० पुस्तकांचे त्यांनी लेखन आणि संपादन केले होते. मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त … Read more