अजितदादा गटातील पदाधिकाऱ्यांची दिवाळी! प्रत्येकाला मिळणार ‘ही’ अलिशान गाडी, ४० गाड्या बुक

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीतील आमदारांचा मोठा गट अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखाली सत्तेत सामील झाला होता. यामुळे राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. यामुळे आता अजित पवारांचा गट आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कामाला लागला आहे. अजित पवार यांच्याकडून त्यांच्या गटातील आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना शक्य त्या मार्गाने बळ दिले जात आहे. अजित पवारांनी आमदारांना देखील मोठा निधी दिला आहे. … Read more

Nana Patekar : नाना पाटेकर राजकारणाच्या आखाड्यात? पुण्यातील ‘या’ मतदारसंघातून उतरणार रिंगणात

Nana Patekar : सध्या लोकसभा, विधानसभा निवडणुका जवळ येत आहेत. यामुळे याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. असे असताना आता सिनेसृष्टीतील कलाकार निवडणुकीला उतरणार असल्याच्या चर्चांणा उधाण आले आहे. अशातच अभिनेते नाना पाटेकर राजकीय मैदानात उतरणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे. पुण्यातील खडकवासला विधानसभा मतदारसंघातून अभिनेते नाना पाटेकर निवडणूक लढवणार असल्याची जोरदार चर्चा सुरु … Read more

Maharashtra Politics : लोकसभेत अजित पवार गटाला किती जागा मिळणार? महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला…

Maharashtra Politics :  राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. यासाठी सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. राज्यात देखील भाजपने शिंदे गट आणि अजित पवार गट यांना जवळ करून विरोधकांना जोरदार धक्का दिला आहे. असे असताना महायुतीमध्ये कोणाला किती जागा मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अशातच आता हा जागा वाटपाचा फॉर्मुला समोर … Read more

Ajit pawar : अजितदादांना मोठा धक्का! स्वतःच्या गावच्या ग्रामपंचायतीत स्वतःच्याच वार्डमध्ये धक्कादायक पराभव…

Ajit pawar : राज्यात आज ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर करण्यात आले. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या काटेवाडी या गावात देखील आज मतमोजणी झाली. यामध्ये पहिल्यांदाच गावात कमळ फुलले असून भाजपचे दोन उमेदवार निवडून आले आहेत. यामुळे गावातच अजित पवारांना जोरदार धक्का बसल्याचे सांगितले जात आहे. गावात १६ पैकी १४ जागांवर अजित पवार यांच्या गटाचे उमेदवार … Read more

Narhari Zirwal : आम्ही २५ आमदार मंगळवारी पक्षप्रमुखांकडे राजीनामा देणार; नरहरी झिरवाळांची मोठी घोषणा

Narhari Zirwal : : आदिवासीतून कुणाला आऱक्षण देता कामा नये. आम्हाला ४७ जाती म्हणून आरक्षण मिळाले. पण ४८ वी जात आरक्षणात घेतली जाऊ नये. आपल्याला रडायचं नाही, तर लढायचं आहे, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नरहरी झिरवाळ यांनी मोठे वक्तव्य केले आहे. आम्ही सर्व आदिवासी आमदार मंगळवारी पक्षप्रमुखांकडे राजीनामा देणार आहोत. आम्ही 25 जणांनी मनावर … Read more

Sharad Pawar: शरद पवारांनी टाकला सर्वात मोठा डाव, जयंत पाटलांच्या दिल्लीत वेगवान हालचारी..; अजितदादांचं टेन्शन वाढणार?

Sharad Pawar : गेल्या काही दिवसांपासून राज्यात अजित पवार विरुद्ध शरद पवार असा वाद बघायला मिळत आहे. यामुळे याची चर्चा सुरू आहे. अजित पवार यांनी पक्ष आणि चिन्हावर दावा केल्याने शरद पवार गट देखील आक्रमक झाला आहे. आज निवडणूक आयोगात सुनावणी सुरु होण्यापूर्वीच शरद पवार यांच्या गटाने मोठी खेळी केली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी … Read more

बंडखोर अजितदादा अन् शिंदेंना जनता धडा शिकवणार, ठाकरे-पवारांना लागणार लाॅटरी; लोकसभेचा सर्वे आला समोर

२०२४ च्या लोकसभा निवडणूकांपूर्वी दोन मोठे बंड झाले, एक म्हणजे एकनाथ शिंदेंचे आणि दुसरे म्हणजे अजित पवारांचे. या दोन्ही बंडामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. तसेच याचा परिणामही निवडणूकांवर होणार आहे. कोणाला किती जागा मिळणार हे तर निवडणूकीनंतरच कळेल, पण त्याआधी इंडिया टुडेने एक सी व्होटरचा लोकसभा निवडणूकीचा एक सर्व्हे जाहीर केला आहे. … Read more

दादांच्या खास आमदाराला घेरण्याचा प्लॅन ठरला, मातोश्रीवरून आदेश आला अन् ठाकरेंचा हुकमी एक्का लागला कामाला

शिवसेना फुटीमुळे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला होता. अनेक आमदार, खासदार शिंदे गटात गेल्यामुळे उद्धव ठाकरेंना पुन्हा पक्ष उभारावा लागत आहे. आता ते आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहे. येत्या विधानसभा निवडणूकीसाठी उद्धव ठाकरे उमेदवार शोधताना दिसत आहे. अशात रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळून संगमेश्वर विधानसभा मतदार संघात जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रोहन बने यांच्या नावाची चर्चा … Read more

शिंदे, दादांना सोबत घेऊनही भाजपला झटका! लोकसभेत मविआ ४५ जागा जिंकणार; नव्या सर्वेने भाजपची उडाली झोप

राज्याच्या राजकारणात गेल्या वर्षभरात मोठ्या घडामोडी घडल्या आहे. एकनाथ शिंदे यांचे बंड त्यानंतर अजित पवारांचे बंड यामुळे राजकारणात मोठे बदल झाले आहे. अशात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकाही जवळ येत आहे. पुढील वर्षी होणाऱ्या निवडणूकांमध्ये कोण बाजी मारणार यांची चांगलीच चर्चा होत असते. अशात एक धक्कादायक सर्व्हे समोर आला आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा धक्का बसण्याची … Read more

कोणत्या गटात जाणार, शरद पवार की अजित पवार? अखेर नवाब मलिकांनी घेतला मोठा निर्णय

राष्ट्रवादीत सध्या दोन गट पडलेले आहे. एक गट अजित पवारांचा आहे तर दुसरा गट हा शरद पवारांचा आहे. सध्याची राजकीय परिस्थिती अजित पवारांकडे आमदारांचे संख्याबळ जास्त दिसत आहे. तसेच त्यांच्याकडे जाणाऱ्या नेत्यांची संख्याची वाढत आहे. अशात काही नेते असेही आहेत, ज्यांनी अजून आपण कोणत्या गटात आहे हे स्पष्ट केलेले नाही. नुकतेच नवाब मलिक हे तुरुंगातून … Read more