आरोपी पूर्ण अडकला, आता सर्वात मोठा पुरावा असलेला व्हिडिओ आला समोर, व्हिडिओत नेमकं काय?

आठवड्यापूर्वी पुण्याच्या झालेल्या पोर्शे अपघातात आता धक्कादायक माहिती समोर येत आहे. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. यावेळी कार अल्पवयीन मुलगा चालवत असल्याचा आरोप आहे. याबाबत तपास सुरू आहे. याबाबत राजकीय वातावरण तापलं आहे. त्याने अपघाताआधी मद्यपान केल्याचा आरोप झाला. अपघातापूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहे. त्यात आरोपी मद्यपान करताना दिसला. आता या प्रकरणात आणखी … Read more

Nashik Doctor Attack : डॉक्टर राठींवरील हल्लाचे धक्कादायक कारण आलं समोर, सीसीटीव्हीत सगळंच झालं उघड…

Nashik Doctor Attack : नाशिकमधील सुयोग हॉस्पिटलचे संचालक डॉ. कैलास राठी यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. यामुळे शहरात एकच खळबळ उडाली होती. याबाबत पोलीस तपास सुरू होता. असे असताना आता याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. सुरुवातीला पैशाच्या वादातून हा हल्ला झाल्याचे बोललं जात होतं. असे असताना मात्र आता या हल्ल्याचे खरं कारण समोर … Read more

घोसाळकर हत्या प्रकरणात नवा ट्वीस्ट; धक्कादायक CCTV फुटेज आलं समोर…

ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर शुक्रवारी गोळीबार करण्यात आला होता. गोळीबारानंतर त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. यामुळे एकच खळबळ उडाली. सध्या पोलीस याबाबत तपास करत आहेत. अभिषेक घोसाळकर यांच्यावर मॉरिस नोरोन्हा याने गोळीबार केला. हल्ल्यानतंर मॉरिसने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्याही केली. आता याबाबत धक्कादायक माहिती समोर येत … Read more

Divya Pahuja murder : CCTV फुटेमध्ये सगळं स्पष्ट दिसतंय मग मृतदेह कुठे गेला? मॉडेल दिव्या पहुजा हत्या प्रकरणात वेगळंच घडतंय…

Divya Pahuja murder : हरियाणातील गुरुग्राम येथील मॉडेल दिव्या पाहुजा हिच्या हत्येप्रकरणी धक्कादायक माहिती समोर येत आहे. आता हत्येप्रकरणी वापरलेली बीएमडब्ल्यू कार पंजाबमधील पटियाला येथे सापडली आहे. पोलिसांनी नवीन बसस्थानकातून कार जप्त केली आहे. डीएसपी सुख अमृत सिंग रंधावा यांनी सांगितले की, पटियाला पोलिसांना माहिती मिळाली की गुरुग्राममध्ये मॉडेल दिव्याच्या हत्येनंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी निळ्या … Read more