Manoj Tiwary : निवृत्तीनंतर मनोज तिवारीचा गौप्यस्फोट, म्हणाला ते दारू पिऊन मैदानात यायचे अन्…
Manoj Tiwary : नुकतीच सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करणारा बंगालचा फलंदाज मनोज तिवारी एकापाठोपाठ एक मोठी वक्तव्ये करत आहे. त्याने निवृत्तीनंतर लगेचच काही प्रकरणांमध्ये वादग्रस्त विधाने केली आहेत. आता त्याने आणखी एक मोठा खुलासा केला आहे. त्याने सांगितले की, अनेकदा अंपायर दारूच्या नशेत मैदानात येतात. खेळाडूंसोबत अंपायरचीही ‘डोप टेस्ट’ व्हायला हवी. एखाद्या खेळाडूची डोप … Read more