Delhi : हाॅटेलमध्ये प्रियकरासोबत गेली विवाहित प्रेयसी; ७ तासांनी ‘अशा’ भयानक अवस्थेत सापडले दोघे, नेमकं काय घडलं?
Delhi : राजधानी दिल्लीतील जाफ्राबाद पोलीस स्टेशन हद्दीतील मौजपूर मेट्रो स्टेशनजवळील ओयो किंग स्टे नावाच्या हॉटेलमध्ये प्रियकराने प्रेयसीचा गळा दाबून खून केला. यानंतर प्रियकरानेही पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनेची माहिती घेतली. पोलिसांना सुसाईड नोटही सापडली आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना ईशान्य दिल्लीतील जाफराबाद … Read more