मराठ्यांना धक्का! शिंदे सरकारने दिलेल्या आरक्षणावरून कोर्टाचे मोठे वक्तव्य, शिक्षण अन् नोकरी…

गेल्या काही दिवसांपूर्वी शिंदे सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याची घोषणा केली. असे असताना आता मुंबई उच्च न्यायालयाने आता मराठा आरक्षणाअंतर्गत देण्यात आलेले प्रवेश आणि नोकऱ्यांसंदर्भात महत्त्वाचे विधान केले आहे. यामुळे आता याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या विधानामुळे आता मराठा समाजातील तरुणांना आरक्षणाअंतर्गत मिळालेल्या प्रवेश आणि नोकऱ्यांवर टांगती तलवार कायम आहे. यामुळे नेमकं काय सुरू … Read more

संभाजीनगरात मराठा समाजाच्या बैठकीत तुंबळ हाणामारी, लाथाबुक्क्यांनी मारहाण, धक्कादायक कारण आले समोर..

मराठा समाज गेल्या काही दिवसांपासून आक्रमक आहे. आगामी काळात अधिक तीव्रतेने आंदोलन करणार असल्याचे समाजातील कार्यकर्त्यांनी सांगितले आहे. यासाठी गावागावात मराठा समाजाच्या बैठका चालू आहेत. अशीच एक बैठक छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आली होती. मात्र यामध्ये मोठा राडा झाला. या बैठकीत दोन गट भिडले. मराठा कार्यकर्त्यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये समाजाची एक बैठक बोलावली होती. या … Read more

ब्राम्हण समाजाबाबत वक्तव्य करून गुन्हा दाखल झाल्यानंतर जरांगे यांची मोठी घोषणा! थेट राष्ट्रपतींना….

सध्या मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे आणि सरकारमध्ये वाद निर्माण झाला आहे. आता आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याची घोषणा मनोज जरांगेंनी केली. 3 मार्चपर्यंत हे आंदोलन स्थगित केले आहे. याबाबत आंदोलनाविरोधातली दडपशाही थांबवण्यासाठी, सगेसोयरे कायद्यासाठी पंतप्रधान, राष्ट्रपती यांना ईमेल करा, असे आवाहन जरांगेंनी मराठा समाजाला केलं आहे.  याबाबत मनोज जरांगे म्हणाले, मला अटक केली तर महाराष्ट्रात जागोजागी … Read more

तीन मिनिटात संपूर्ण ब्राम्हणांना संपवू! धमकीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जरांगे समर्थकावर गुन्हा दाखल

सध्या मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे आणि सरकारमध्ये वाद निर्माण झाला आहे. आता आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याची घोषणा मनोज जरांगेंनी केली. 3 मार्चपर्यंत हे आंदोलन स्थगित केले आहे. याबाबत आंदोलनाविरोधातली दडपशाही थांबवण्यासाठी, सगेसोयरे कायद्यासाठी पंतप्रधान, राष्ट्रपती यांना ईमेल करा, असे आवाहन जरांगेंनी मराठा समाजाला केलं आहे.  याबाबत मनोज जरांगे म्हणाले, मला अटक केली तर महाराष्ट्रात जागोजागी … Read more

मोठी बातमी! मनोज जरांगे 10 टक्के आरक्षण घेण्यास तयार, पण घातली ‘ही’ अट

मनोज जरांगे पाटील यांच्यासह मराठा समाजाने केलेल्या आंदोलन आणि उपोषणानंतर राज्य सरकारने मराठा समाजासाठी १० टक्के स्वतंत्र आरक्षणाची घोषणा केली आहे. मात्र तरीही जरांगे यांनी आंदोलन सुरूच ठेवले होते. समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं अशी मागणी जरांगे पाटील यांनी लावून धरली होती. असे असताना आता मनोज जरांगे पाटील तडजोडीला तयार झाले आहेत. त्यांनी राज्य सरकारने दिलेले … Read more

जर आई-बहिण काढत असेल…’, फडणवीसांच्या वक्तव्यामुळे जरांगे आक्रमक, म्हणाले, आमच्या आयांच्या छाताडावर…

सध्या मनोज जरांगे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात शाब्दिक चकमक सुरु झाली आहे. मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपानंतर कडक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. तीन जिल्ह्यात जाळपोळ झाली असून मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामुळे मनोज जरांगे आक्रमक झाले आहेत. याबाबत आज देवेंद्र फडणवीस विधानसभेत बोलत असताना त्यांनी थेट इशाराच … Read more

नांदेडमध्ये राडा! आमदाराच्या गाडीवर संतप्त जमावाचा हल्ला, नेमकं घडलं काय? जाणून घ्या…

गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षण हा मुद्दा जोरदार पेटला आहे. राज्य सरकारही मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन घेणार आहे. यासाठी मनोज जरांगे यांचे उपोषण सुरू आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. असे असताना मराठा समाज आता लोकप्रतिनिधींना प्रश्न विचारू लागले आहेत. अशातच नांदेड जिल्ह्यात मराठा आंदोलक आक्रमक झाले आहे. नांदेड दक्षिणचे काँग्रेस आमदार मोहन … Read more

Maratha Reservation : मराठा सर्वेक्षणाच्या कामात निष्काळजीपणा भोवला, चांगली सरकारी नोकरी गेली; एका चुकीची मोठी शिक्षा

Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. राज्यभरात मराठा सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. सर्वेक्षण करण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. पण हे सर्वेक्षण करताना वेगवेगळे प्रकार समोर येत आहेत. नुकताच चंद्रपुरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मराठा सर्वेक्षणात चंद्रपुरात निष्काळजीपणा केल्याप्रकरणी मनपा कर्मचाऱ्यावर निलंबणाची कारवाई करण्यात आली आहे. सुनील माळवे नावाच्या … Read more

छगन भुजबळांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याबाबत मोठी बातमी समोर, राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे? महत्वाची माहिती आली समोर…

राज्यात मराठा समाजाला आरक्षण दिल्यावरून मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. मंत्रिमंडळात यावरून काही गट निर्माण झाले आहेत. मुख्यमंत्र्यांनी याबाबत घोषणा केली असली तरी मंत्री छगन भुजबळ यांचा याला विरोध आहे. यामुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. मंत्री आणि ओबीसी समाजाच्या प्रश्नांसाठी आक्रमक भूमिक घेणारे नेते छगन भुजबळ यांनी नोव्हेंबर २०२३ मध्येच मुख्यमंत्री … Read more

Maratha Reservation:  मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा! मनोज जरांगेच्या सगळ्या मागण्या मान्य, सरकारने घेतला मोठा निर्णय

Maratha Reservation:  मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला आज मोठे यश मिळाले. जालन्यातील आंतरवाली सराटी येथून २० जानेवारीपासून मोर्चा काढला होता. मराठा आरक्षणासंदर्भातील आंदोलक मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या महायुती सरकारने मान्य केल्या असून याबाबत मध्यरात्रीच अध्यादेश काढण्यात आले आहेत. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी साखळी उपोषण सुरू केले होते. त्यानंतर जरांगे यांच्या उपोषणाला … Read more