राहुल गांधींच ठरलं? होणार महाराष्ट्राचे जावई, महत्वाची माहिती आली समोर…

काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांच्या लग्नाबाबत अनेकदा वेगवेगळ्या बातम्या येत आहेत. ते नेमकं कधी आणि कोणाबर लग्न करणार याची चर्चा अनेकदा सुरू असते. आता राहुल गांधी विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चांना पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची कन्या आणि काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांच्यासोबत राहुल गांधी लग्न करणार असल्याच्या अफवांना सोशल … Read more

मिताली राजसोबत लग्नबंधनात अडकणार? शिखर धवनने केला मोठा खुलासा, सगळंच सांगून टाकलं…

भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी सलामीवीर फलंदाज शिखर धवनबद्दल एक जोरदार चर्चा रंगली आहे. ती म्हणजे त्याच्या लग्नाबद्दल. अशातच आता त्याने एका मोठा खुलासा केला आहे. यामुळे याकडे सर्व क्रिकेट प्रेमींचे लक्ष लागले आहे. आयपीएल २०२४ च्या हंगामात शिखर धवनला पंजाब किंग्स संघाची कर्णधारपदाची धुरा देण्यात आली होती. परंतु हंगामाच्या मध्यात दुखापतीमुळे त्याला स्पर्धेतून माघार घ्यायला … Read more

Pankaj Udhas : लग्नाला कुटुंबियांचा विरोध, बायकोचा धर्म वेगळा अन्…; फिल्मी स्टाइल होती पंकज उधास यांची लव्हस्टोरी, लग्न केल्यानंतरही..

Pankaj Udhas : प्रसिद्ध गझल गायक पंकज उधास यांनी २६ फेब्रुवारी रोजी जगाचा निरोप घेतला. त्यांनी वयाच्या ७२ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. पंकज उधास यांना संगीत जगतातील दिग्गज म्हटले जाते. सर्व वयोगटातील लोकांना त्यांची गाणी ऐकायला आवडतात. पंकज उधास यांच्या आवाजात अशी जादू आहे की त्यांची गाणी आणि गझल ऐकून कोणीही मंत्रमुग्ध होईल. ते … Read more

भयंकर! लग्नानंतर तरुणाने गोळ्या खाऊन ठेवले पत्नीशी सबंध, नववधूचा मृत्यू, डॉक्टर म्हणाले, गँगरेप…

लग्न म्हणजे एक नवीन संसार सुरू होत असतो. काहीजण मात्र लग्नाला वेगळ्या पद्धतीने बघत असतात. केवळ शारीरिक गरज म्हणून अनेकजण वेगळे पर्याय बघतात. यामुळे धक्कादायक प्रकार उघडकीस येतात. उत्तर प्रदेशात अशीच एक घटना घडली आहे. येथे एका नवविवाहित महिलेचा विचित्र कारणामुळे मृत्यू झाला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मृत महिलेच्या नातेवाईकांनी तिच्यबाबत घडलेल्या प्रकाराची … Read more

लग्न झाल्यानंतर तरुणाने व्हायग्रा खाऊन ठेवले पत्नीशी संबंध, नववधूचा मृत्यू, डॉक्टरांनी सांगितल ते भयानक होतं…

लग्न म्हणजे एक नवीन संसार सुरू होत असतो. काहीजण मात्र लग्नाला वेगळ्या पद्धतीने बघत असतात. केवळ शारीरिक गरज म्हणून अनेकजण वेगळे पर्याय बघतात. यामुळे धक्कादायक प्रकार उघडकीस येतात. उत्तर प्रदेशात अशीच एक घटना घडली आहे. येथे एका नवविवाहित महिलेचा विचित्र कारणामुळे मृत्यू झाला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मृत महिलेच्या नातेवाईकांनी तिच्यबाबत घडलेल्या प्रकाराची … Read more

मंडप सजला, वऱ्हाडी आले, नवरा हार घेऊन स्टेजवर आला, पण नवरीच झाली फरार; धक्कादायक कारण आले समोर

उत्तर प्रदेशमधल्या कानपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. ऐन लग्नाच्या दिवशी नवरी मुलगी ब्यूटी पार्लरला जाण्याच्या बहाण्याने घरातून बाहेर पडली. पण बराच वेळ उलटल्यानंतरही ती घरी परतलीच नाही. नवऱ्या मुलाची वरात लग्नमंडपात दाखल झाली. मात्र नंतर धक्कादायक कारण समोर आले. मंडपात मुलीच्या घरच्यांनी मुलाकडील लोकांचे जोरदार स्वागत केलं. नाश्ता-पाणीही झाला. लग्नाच्या आदिचे काही विधी पूर्ण … Read more

मित्राचा सल्ला सानियाने धुडकवला अन् आता आली पश्चाताप करण्याची वेळ, नेमकं काय झालं?

पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शोएब मलिकने नुकतेच अभिनेत्री सना जावेदसोबत लग्न केले आहे. यामुळे सर्वांना एकच धक्का बसला. 2010 मध्ये त्याने भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झासोबतलग्न केले होते. यामुळे तिच्या घटस्फोटाची बरीच चर्चा झाली. त्यांच्या नात्यात दुरावा आल्याची चर्चा होती. याबाबत आधीच बातम्या येत होत्या. घटस्फोटाची घोषणा होण्यापूर्वीच शोएब मलिकने लग्नाचा फोटो शेअर करून सर्वांनाच आश्चर्यचकित … Read more

Marriage : ४ वर्षांच्या मुलीने शाळेतच गुपचूप उरकला साखरपुडा, मुलाने गिफ्ट दिली चक्क १२ लाखांची सोन्याची वीट

Marriage : ‘बच्चे मन के सच्चे’ अशी एक म्हण आहे, परंतु कधीकधी मुलांचा निरागसपणा आणि प्रामाणिकपणा पालकांना महागात पडतो. असाच एक प्रकरण चीनमधून समोर आले आहे. चीनमधील सीचुआन या ठिकाणी एक अनोखी घटना घडली आहे. एका चार वर्षांच्या मुलीने शाळेतल्या मित्रासोबत गुपचूप साखरपुडा केला आहे. या घटनेमुळे तिच्या पालकांना धक्का बसला आहे. सध्या या प्रकरणाची … Read more

भव्यदिव्य नाही पण कौतुकास्पद! IAS दाम्पत्याने साध्या पद्धतीने लग्न करत उचलला 20 मुलांच्या शिक्षणाचा खर्च

आजकाल सोशल मीडियावर रोज काही ना काही व्हायरल होत असते. विशेषत: लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर वणव्यासारखे व्हायरल होतात. पण एका भारतीय डाक सेवा अधिकारी शिवम त्यागी आणि भारतीय महसूल सेवा अधिकारी आर्य आर नायर यांच्या लग्नाशी वेगळीच चर्चा सुरू आहे. दोघांनी लग्नासाठी एक अनोखा मार्ग निवडला जो सोशल मीडियावर लोकप्रिय झाला आहे. शिवम … Read more

Prathamesh Parab : अखेर दगडूला मिळाली खऱ्या आयुष्यातील प्राजु! पहा कोण आहे ती सुंदरी…

Prathamesh Parab : मराठी अभिनेता प्रथमेश परब सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. प्रथमेश परबने बोहल्यावर चढायचा निर्णय घेतला आहे. अभिनेत्याने चक्क नवरोबाच्या लूकमधला फोटो शेअर करत लग्नाचं निमंत्रणच पाठवलं. प्रथमेशने शेअर केलेल्या फोटोवर लिहिलं आहे की, ‘आमचं ठरलं आहे, लग्नाला यायचं हं… पत्रिका गुरुवारी पाठवतोय. अशी पोस्ट केल्याने आता चर्चा सुरू झाली आहे. … Read more