Rohit Sharma : मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला कर्णधारपदावरून का हटवलं? अखेर खरे कारण आले समोर

Rohit Sharma : आयपीएलच्या ट्रेंड विंडोमध्ये मुंबई इंडियन्सने मोठा डाव खेळला अन् आपल्या तगड्या खेळाडूला पुन्हा ताफ्यात सामावून घेतलं. गुजरात टायटन्सकडून 15 कोटींच्या बदल्यात मुंबईने हार्दिक पांड्याला (hardik pandya) पटलणमध्ये सामील करून घेतलंय. रोहित शर्मा (Rohit Sharma) संघात असताना हार्दिकला कर्णधार बनवणार का?, हा प्रश्न सर्वांना पडलेला होता. पण अखेर मुंबई इंडियन्सने शुक्रवारी आपला निर्णय … Read more

IND vs AUS Final: काय सांगता! आता पुन्हा खेळवली जाणार वर्ल्डकप फायनल? कांगारूंनी केलेल्या चिटींगमुळे ICC चा निर्णय?

IND vs AUS Final : विश्वचषक २०२३ संपून दोन आठवड्यांहून अधिक काळ झाला आहे. पण तरीही या स्पर्धेचा अंतिम सामना पुन्हा रंगवण्याची चर्चा सोशल मीडियावर संपलेली नाही. भारतीय क्रिकेट चाहत्यांना पुन्हा एकदा वर्ल्ड कप फायनल पाहायची आहे. ट्रॅव्हिस हेडच्या हातून रोहित शर्माचा झेल सुटला पण त्याने फाऊल केले आणि रोहितला पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले, असे यामागचे … Read more

IPL 2024 : हार्दीक पांड्या मुंबईकडे येणार आणि रोहीत शर्मा गुजरातला जाणार? IPL मध्ये मोठ्या घडामोडी

IPL 2024 : हार्दिक पंड्या आयपीएलमधील एक मोठा खेळाडू आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तो आयपीएलमध्ये धुमाकूळ घालत आहे. गेल्या दोन वर्षांपासून आयपीएलमध्ये हार्दिक पांड्याचा नवा फॉर्म पाहायला मिळत आहे. IPL 2022 मध्ये गुजरात टायटन्स या नवीन संघाने हार्दिकला आपला कर्णधार बनवले आणि त्याने पहिल्या सत्रातच आपल्या संघाला चॅम्पियन बनवले. हार्दिकच्या कर्णधारपदाने जगभरातील क्रिकेट तज्ज्ञांना आश्चर्यचकित … Read more

Sunil gavaskar : भारताच्या हातून कसा निसटला वर्ल्डकप; गावस्करांनी सांगीतले सत्य, ‘या’ दोघांवर फोडले खापर

Sunil gavaskar : काल झालेल्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाने भारताचा ६ गडी राखून पराभव केला. यामुळे देशातील चाहते नाराज झाले. ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा वनडे वर्ल्डकप जिंकला. संपूर्ण स्पर्धेत भारतीय फलंदाज आणि गोलंदाजांनी वर्चस्व राखले. यामुळे भारतच हा सामना जिंकेल असे सर्वांना वाटत होते. पण अंतिम फेरीत दोन्ही विभागांमध्ये भारताची कामगिरी निराशाजक राहिली. यामुळे भारताचा … Read more

Rohit Sharma : रोहित शर्माने कोणावर फोडले फायनलमधील पराभवाचे खापर? म्हणाला, जर ‘असे’ झाले असते तर…

Rohit Sharma : भारताचा कर्णधार रोहित शर्माने रविवारी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सहा विकेटने पराभवानंतर सांगितले की, विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात फलंदाजी चांगली नव्हती, त्यामुळे निकाल त्यांच्या बाजूने गेला नाही, परंतु त्याला संपूर्ण संघाचा अभिमान आहे. रोहित आणि खेळाडूंच्या चेहऱ्यांसोबतच नरेंद्र मोदी स्टेडियमवर उपस्थित प्रेक्षकांच्या चेहऱ्यावरही वर्ल्डकप ट्रॉफी हुकल्याने निराशा होती. सामन्यानंतर रोहित म्हणाला, ‘निकाल आमच्या बाजूने लागला नसावा, … Read more

IND vs AUS Final : मोठ्या मनाचा रोहित! पराभवानंतर डोळ्यातील अश्रू पुसत म्हणाला असं काही की…

IND vs AUS Final : काल झालेल्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाने भारताचा ६ गडी राखून पराभव केला. यामुळे देशातील चाहते नाराज झाले. ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा वनडे वर्ल्डकप जिंकला. संपूर्ण स्पर्धेत भारतीय फलंदाज आणि गोलंदाजांनी वर्चस्व राखले. यामुळे भारतच हा सामना जिंकेल असे सर्वांना वाटत होते. पण अंतिम फेरीत दोन्ही विभागांमध्ये भारताची कामगिरी निराशाजक राहिली. … Read more

Rohit Sharma : रोहित शर्मावर ‘टॉस फिक्सिंग’चा धक्कादायक आरोप; पाकीस्तानी क्रिकेटर म्हणाला, ‘रोहित नाणेफेक करताना..’

Rohit Sharma : क्रिकेट विश्वचषक 2023 ची रोमांच सेमीफाइनल फेरीची सुरुवात होताच वाढत आहे, पण त्यासोबतच नवनवीन वादही समोर येत आहेत. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारताने न्यूझीलंड संघासमोर 397 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले. या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ केवळ 327 धावा करू शकला. भारताच्या शानदार विजयात विराट कोहलीच्या 117 धावा आणि मोहम्मद शमीच्या 7 विकेट्सचा … Read more

Rohit Sharma : टिमच्या विजयाचे श्रेय कोणाला? रोहित शर्माने ‘या’ खेळाडूचे नाव केले पुढे, भावूक होत म्हणाला…

Rohit Sharma : काल झालेल्या क्रिकट विश्चचषक उपांत्य फेरीत भारताने न्यूझीलंडवर दणदणीत विजय मिळवला. यामुळे भारताने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. भारताने चार गड्यांच्या मोबदल्यात ३९७ धावा केल्या आणि अशा प्रकारे विश्वचषकाच्या बाद फेरीतील सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम केला.  भारताने २०१९ च्या विश्वचषकातील सेमीफायनलचा भारताने विश्वचषक २०२३ मध्ये बदल घेतला. सामन्यानंतर कर्णधार रोहित शर्माने सांगितले की, … Read more

Rohit sharma : दबावात असलेल्या भारतासाठी रोहित ठरला देवदूत, ड्रिंक्स ब्रेकमध्ये फिरवली गेम, नेमकं केलं काय? वाचा..

Rohit sharma : काल टीम इंडियासाठी मोठा दिवस होता. यामध्ये टीम इंडियाने न्यूझीलंडविरुद्ध मोठा विजय मिळवला. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात ७० धावांनी विजय मिळवला. या सामन्यात न्यूझीलंड भारताला तगडी स्पर्धा देत होता. त्याचे दोन फलंदाज खेळपट्टीवर सेट झाले होते. यामुळे हा विजय सुखर नव्हता. असे असताना ड्रिंक्स ब्रेक झाला आणि असं काही घडलं की … Read more

Rohit Sharma : फायनलमध्ये पोहोचल्यानंतर भावूक झाला रोहीत, ‘या’ खेळाडूला दिले पुनरागमनाचे श्रेय, नेमकं काय घडलं..

Rohit Sharma : काल झालेल्या क्रिकट विश्चचषक उपांत्य फेरीत भारताने न्यूझीलंडवर दणदणीत विजय मिळवला. यामुळे भारताने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. भारताने चार गड्यांच्या मोबदल्यात ३९७ धावा केल्या आणि अशा प्रकारे विश्वचषकाच्या बाद फेरीतील सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम केला.  भारताने २०१९ च्या विश्वचषकातील सेमीफायनलचा भारताने विश्वचषक २०२३ मध्ये बदल घेतला. सामन्यानंतर कर्णधार रोहित शर्माने सांगितले की, … Read more