Madha loksabha: माढ्यात मोहिते पाटील आले पण विश्वासू शिलेदार सोडणार पवारांची साथ, राजकीय घडामोडींना वेग

माढा लोकसभा निवडणुकीत सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता माढा लोकसभा मतदारसंघात पुन्हा राजकीय घडामोडी घडत आहेत. शरद पवार यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवार दिल्याने आता शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू समजले जाणारे अभय जगताप नाराज झाले आहेत. यामुळे ते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. जगताप यांनी लोकसभेची … Read more

वळसे पाटील सोडून गेले आणि पवारांनी टाकला हुकमी डाव, होम पिचवरच शिष्य चितपट…

सध्या राजकारणात अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी वेगळा निर्णय घेतल्यानंतर शरद पवार यांची साथ सोडणाऱ्या नेत्यांपैकी दिलीप वळसे पाटील हे नाव देखील होते. ते शरद पवार यांचे फार जवळचे मानले जात होते. विश्वासू असले तरी अजित पवार यांनी वेगळी भूमिका घेतल्यानंतर दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवार यांची साथ सोडून … Read more

आढळराव-मोहिते पाटलांच जुळलं, पण तिथेच शरद पवारांनी डाव टाकला, अजितदादांना मोठा धक्का…

सध्या लोकसभा निवडणुकीचे वातावरण निर्माण झाले असून पुणे जिल्ह्यातील मतदार संघात जोरदार टक्कर होणार आहे. यामध्ये बारामती आणि शिरुर या लोकसभा मतदारसंघात शरद पवार आणि अजित पवार यांच्यात सरळ सामना होत आहे. यामुळे त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यामुळे दोन्ही नेते मैदानात उतरले असून सभा बैठक सुरू आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया … Read more

वळसेंचा निकटवर्तीय शरद पवारांच्या गळाला! वस्तादाने डाव टाकलाच, शिष्य होमपिचवरच चितपट…

सध्या राजकारणात अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी वेगळा निर्णय घेतल्यानंतर शरद पवार यांची साथ सोडणाऱ्या नेत्यांपैकी दिलीप वळसे पाटील हे नाव देखील होते. ते शरद पवार यांचे फार जवळचे मानले जात होते. विश्वासू असले तरी अजित पवार यांनी वेगळी भूमिका घेतल्यानंतर दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवार यांची साथ सोडून … Read more

मोठी बातमी! शरद पवार यांचा साताराचा उमेदवार ठरला! खास विश्वासू नेत्याला उतरवले मैदानात…

गेल्या अनेक दिवसांपासूनच्या जागावाटपच्या भिजत घोंगड्यावर महाविकास आघाडीने तोडगा काढला आहे. काल याबाबत एकत्र पत्रकार परिषद देखील झाली. काही उमेदवारांची घोषणा होणे बाकी असताना आता घोषणा करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला लोकसभा निवडणुकीसाठी १० जागा सुटल्या असून त्यापैकी ७ उमेदवारांची घोषणा पक्षाकडून आधीच करण्यात आली होती. आज तिसरी यादी जाहीर करुन पक्षाने … Read more

महादेव जानकरांचे टेन्शन वाढलं, पवारांनी टाकला डाव, परभणीत मोठ्या घडामोडी…

राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आणि महायुतीचे परभणीतील उमेदवार महादेव जानकर यांचे टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. शरद पवार आपला तगडा शिलेदार प्रचारासाठी मैदानात उतरवण्याच्या तयारीत आहेत. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भूषणसिंह होळकर यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. होळकरांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला शरद पवार यांचे नाव प्रमुख उपस्थितांमध्ये आहे. यामुळे आता … Read more

माढ्यात शरद पवारांनी टाकला डाव, बडा नेता आणला आपल्या गटात, आता उमेदवारीही देणार?

माढा लोकसभा मतदार संघात सध्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या माढा लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख संजय कोकाटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला आहे. यामुळे एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपला मोठा धक्का बसला आहे. काही दिवसांपूर्वी भाजपकडून रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर झाल्याने कोकाटे नाराज होते. कोकाटे यांना माढ्यामधून राष्ट्रवादी … Read more

धैर्यशील मोहिते- पाटलांचे ठरलं! गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर तुतारी हातात घेणार? शरद पवारांचा निरोप…

माढा लोकसभा मतदार संघात सध्या घडामोडींना वेग आला असून याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता याठिकाणी गुढीपाडव्यादिवशी तुतारी हातात घेण्याचा निर्णय झाला असून याच दिवशी उमेदवाराची घोषणा होणार आहे. मात्र, उमेदवारीचा निर्णय हा निंबाळकर आणि मोहिते-पाटील कुटुंबीयांनी घ्यायचा आहे, असे शरद पवार यांनी सांगितले आहे. माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार हा फलटणकर … Read more

महादेव जानकरांना चितपट करण्यासाठी पवारांनी हेरला तगडा शिलेदार, खुद्द होळकरच घेणार मोठा निर्णय…

राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आणि महायुतीचे परभणीतील उमेदवार महादेव जानकर यांचे टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. शरद पवार आपला तगडा शिलेदार प्रचारासाठी मैदानात उतरवण्याच्या तयारीत आहेत. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भूषणसिंह होळकर यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. होळकरांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला शरद पवार यांचे नाव प्रमुख उपस्थितांमध्ये आहे. यामुळे आता … Read more

ना मोहिते ना निंबाळकर माढ्यात वेगळेच नाव आलं समोर, दिल्लीत पवारांसोबत बैठकही झाली, लवकरच वाजणार तुतारी..

लोकसभा निवडणुकीसाठी माढ्यात सध्याच्या घडीला भाजपचे खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपने पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे. निंबाळकर यांना उमेदवारी मिळाल्यानं माढ्यातील भाजपच्या नेत्यांमध्ये नाराजी आहे. यामध्ये धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी मिळेल असे सांगितले जात होते. मात्र त्यांना उमेदवारी मिळाली नाही. राष्ट्रवादीचे नेते रामराजे निंबाळकर यांचाही रणजीतसिंह … Read more