धैर्यशील मोहिते- पाटलांचे ठरलं! गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर तुतारी हातात घेणार? शरद पवारांचा निरोप…

माढा लोकसभा मतदार संघात सध्या घडामोडींना वेग आला असून याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता याठिकाणी गुढीपाडव्यादिवशी तुतारी हातात घेण्याचा निर्णय झाला असून याच दिवशी उमेदवाराची घोषणा होणार आहे. मात्र, उमेदवारीचा निर्णय हा निंबाळकर आणि मोहिते-पाटील कुटुंबीयांनी घ्यायचा आहे, असे शरद पवार यांनी सांगितले आहे. माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार हा फलटणकर … Read more

महादेव जानकरांना चितपट करण्यासाठी पवारांनी हेरला तगडा शिलेदार, खुद्द होळकरच घेणार मोठा निर्णय…

राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आणि महायुतीचे परभणीतील उमेदवार महादेव जानकर यांचे टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. शरद पवार आपला तगडा शिलेदार प्रचारासाठी मैदानात उतरवण्याच्या तयारीत आहेत. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भूषणसिंह होळकर यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. होळकरांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला शरद पवार यांचे नाव प्रमुख उपस्थितांमध्ये आहे. यामुळे आता … Read more

ना मोहिते ना निंबाळकर माढ्यात वेगळेच नाव आलं समोर, दिल्लीत पवारांसोबत बैठकही झाली, लवकरच वाजणार तुतारी..

लोकसभा निवडणुकीसाठी माढ्यात सध्याच्या घडीला भाजपचे खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपने पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे. निंबाळकर यांना उमेदवारी मिळाल्यानं माढ्यातील भाजपच्या नेत्यांमध्ये नाराजी आहे. यामध्ये धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी मिळेल असे सांगितले जात होते. मात्र त्यांना उमेदवारी मिळाली नाही. राष्ट्रवादीचे नेते रामराजे निंबाळकर यांचाही रणजीतसिंह … Read more

निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार गटाला शरद पवारांचा धक्का! आता गेम फिरणार? नेमकं घडलं काय?

सध्या लोकसभेची तयारी सुरू आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. असे असताना राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर नाव आणि पक्ष चिन्हावरुन देण्यात आलेल्या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरु असलेल्या खटल्यात आज महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील पक्ष चिन्ह आणि नावाच्या वादावर 14 मार्च रोजी सुनावणी पार पडली होती. यावेळी शरद पवार गटाच्या वतीने अजित … Read more

शरद पवारांच्या उमेदवाराची माघार, काँग्रेस नेत्यांनी टाकला डाव, उमेदवारीसाठी दिल्लीत हालचाली…

राज्यात लोकसभा निवडणुकीचे जागावाटप अंतिम टप्प्यात आले आहे. असे असताना वर्धा लोकसभा मतदार संघात राजकीय वातावरण तापले आहे. माजी मंत्री सुनील केदार हे लोकसभा निवडणूक लढणार नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर काँग्रेस हक्काचा वर्धा मतदारसंघ शरद पवार गटाला सोडणार असल्याचे निश्चित मानले जात होते. असे असताना समीकरण बदलले आहे. शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी निवडणूक … Read more

अजित पवार गटाला घड्याळ चिन्ह सोडावे लागणार? सुप्रीम कोर्टातून आली महत्वाची बातमी

सध्या राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. लोकसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. निवडणुकीच्या तोंडावर सर्व पक्ष तयारीला लागल्याचे दिसत आहेत. सध्या पक्षाच्या उमेदवारी जाहीर केल्या जात आहेत. असे असताना आता सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटाला मोठा दणका दिला आहे. राजकीय फायद्यासाठी शरद पवार यांच्या नावाचा आणि छायाचित्रांचा गैरवापर केल्याचा आरोप … Read more

अजित पवारांना धक्का! हक्काचा आमदार शरद पवार गटात जाणार, खासदारकीची केली तयारी…

सध्या राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. अनेक नेते हे पक्ष देखील बदलत आहेत. यामुळे याची चर्चा सुरू आहे. लोकसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. निवडणुकीच्या तोंडावर सर्व पक्ष तयारीला लागल्याचे दिसत आहेत. लोकसभा निवडणूक काहीशी चुरशीची असणार असून पुणे लोकसभेकडे राज्याच्या राजकीय नेत्यांचं लक्ष आहे. अशातच आता लोकसभेच्या निवडणुकीच्या आधीच राष्ट्रवादीच्या … Read more

तुला आमदार मी केलय, माझ्या वाटेला गेला तर मी सोडणार नाही, पुन्हा जर..; शरद पवारांची अजितदादा गटातील आमदाराला जाहीर धमकी

राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आता जेष्ठ नेते शरद पवार यांनी देखील जोरदार तयारी सुरु केली आहे. लोणावळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे मावळ तालुका कार्यकर्ता संवाद मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी बोलताना मावळचे आमदार सुनील शेळके यांना शरद पवार यांनी भरसभेत इशारा दिला आहे. तू आमदार कुणामुळे झाला, माझ्या … Read more