ब्रेकिंग! खासदार निलेश लंके यांच्या पीएवर जीवघेणा हल्ला, राज्यात खळबळ, हल्ला कोणी केला?

अहमदनगरमध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपचे नेते सुजय विखे पाटील यांचा पराभव करून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेवार निलेश लंके हे जायंट किलर ठरले. यामुळे भाजपला आणि विखे समर्थकांना मोठा धक्का बसला. यामुळे निलेश लंके पुन्हा एकदा हिरो ठरले आहेत. आता निकालानंतर दोन दिवसांनी अहमदनगरमध्ये मोठा राडा झाला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादीचे खासदार … Read more

… तर मी उमेदवारी अर्जच भरणार नाही, सुजय विखेंचे मोठे वक्तव्य, नगरमध्ये रंगली वेगळीच चर्चा

अहमदनगरमध्ये भाजप आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून आपले उमेदवार जाहीर करण्यात आले आहे. याठिकाणी अनेक घडामोडी घडल्याने या जागेवर कोण विजयी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. येथे प्रचाराच्या सुरुवातीलाच उमेदवार एकमेकांना आव्हान देतांना पाहायला मिळत आहे. याठिकाणी महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांना ओपन चॅलेन्ज दिले आहे. अहमदनगर शहरातील … Read more

अजित पवारांना धक्का! हक्काचा आमदार शरद पवार गटात जाणार, खासदारकीची केली तयारी…

सध्या राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. अनेक नेते हे पक्ष देखील बदलत आहेत. यामुळे याची चर्चा सुरू आहे. लोकसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. निवडणुकीच्या तोंडावर सर्व पक्ष तयारीला लागल्याचे दिसत आहेत. लोकसभा निवडणूक काहीशी चुरशीची असणार असून पुणे लोकसभेकडे राज्याच्या राजकीय नेत्यांचं लक्ष आहे. अशातच आता लोकसभेच्या निवडणुकीच्या आधीच राष्ट्रवादीच्या … Read more