Hardik Pandya : हार्दिक पांड्यासाठी मुंबई इंडियन्सने 100 कोटी रुपये मोजले? खरी माहिती आली समोर..
Hardik Pandya : आयपीएलमध्ये नुकत्याच खेळाडूंचे लिलाव पार पडले. यामध्ये मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) ट्रेड करत सर्वांनाच धक्का दिला होता. यामुळे याची जोरदार चर्चा रंगली आहे. याबाबत आता अनेक खुलासे समोर येत आहेत. हार्दिक पांड्या दोन वर्षांपासून गुजरात संघाची धुरा संभाळत होता. पण आता 2024 आयपीएल हंगामाआधी तो मुंबईचा झाला आहे. पाच वेळा … Read more