Hardik Pandya : हार्दिक पांड्याला नडला अतिशहाणपणा, विजयाचा हिरो बनायला गेला पण झाला व्हिलन, नेमकं काय घडलं..

Hardik Pandya : भारताच्या विजयाच्या आशा हार्दिक पंड्यावर केंद्रित होत्या, पण त्याच्या एका चुकीच्या निर्णयामुळे भारताला पराभव पत्करावा लागला. सामना शेवटच्या टप्प्यात असताना हार्दिकने आपल्या संघसहकाऱ्याच्या क्षमतेवर संशय घेत, धावा घेण्यास नकार दिला, आणि त्याचा फटका अखेर संघाच्या पराभवात परिवर्तित झाला. १८ व्या षटकातील चुकीचा निर्णय १८ व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर भारताची फलंदाजी चांगल्या गतीने … Read more

अखेर नताशा-हार्दिक प्रेमकहाणीचा शेवट, स्वतःच केलं जाहीर, मुलाबाबत घेतला मोठा निर्णय…

भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविच यांच्या विभक्त झाल्याच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून येत होत्या. मात्र आता या सर्व गोष्टींना पूर्णविराम मिळाला आहे. खुद्द हार्दिक-नताशाने हे गुपित उघड करत दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. यासोबतच दोघांनी घटस्फोटाच्या बातमीच्या दुजोरा दिला. हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नतासा स्टॅनकोविच परस्पर संमतीने … Read more

रोहित शर्मा मुंबई इंडियन्सला रामराम ठोकणार? निवृत्तीची तारीखही ठरली

गेल्या काही दिवसांपासून रोहित शर्मा आता मुंबई इंडियन्सचा संघ सोडणार का? याची चर्चा सुरू झाली आहे. यावेळी मुंबईच्या संघात अनेक बदल झाले आहेत. या गोष्टींचा त्रास रोहित शर्माला होत असून त्याने आता मुंबई इंडियन्सचा संघ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे याकडे त्याच्या चाहत्यांचे लक्ष लागले आहे. रोहित शर्मा कर्णधारपद काढून घेतल्यावर निराशही झाला नाही आणि … Read more

मुंबईच्या संघातील वाद चव्हाट्यावर, आयपीएलमधून बाहेर पडल्यावर हार्दिकची खेळाडूंनी केली तक्रार, नेमकं काय घडलं?

सध्या सुरू असलेल्या आयपीएलमधून मुंबईचा संघ बाहेर पडला आहे. यामुळे मुंबईचे चाहते नाराज झाले आहे. असे होताच संघात मोठा भूकंप झाला आहे. स्पर्धेबाहेर गेल्यावर आता मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंनी कर्णधार हार्दिक पंड्याची तक्रार केली आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. टीममध्ये सुरुवातीपासूनच रोहित शर्माला कर्णधारपदावरून काढून टाकल्यावर वादाला सुरुवात झाली होती. मुंबई इंडियन्सने हार्दिक पंड्याला … Read more

मुंबईच्या लाजिरवाण्या पराभवानंतर हार्दिक पांड्याने सांगितले पराभवाचे खरे कारण….

वानखेडे स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्स संघाने मुंबई इंडियन्सला सर्वबाद करत २४ धावांनी विजय मिळवला. यामुळे मुंबईसाठी हा एक मोठा धक्का होता. या सामन्यात केकेआर १६९ धावाच करू शकला. नंतर मुंबई इंडियन्सचा संघ १४५ धावांवरच मर्यादित राहिला. केकेआर संघाने या विजयासह १२ वर्षांनंतर मुंबई इंडियन्सला त्यांच्या घरच्या मैदानावर पराभूत करण्यात यश मिळवले आहे. मुंबईचा 8 मॅचमध्ये … Read more

आता बोलण्यासारखं माझ्याकडे काही नाही… ! मुंबईच्या धक्कादायक पराभवानंतर कर्णधार पंड्याने केले मोठे वक्तव्य

वानखेडे स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्स संघाने मुंबई इंडियन्सला सर्वबाद करत २४ धावांनी विजय मिळवला. यामुळे मुंबईसाठी हा एक मोठा धक्का होता. या सामन्यात केकेआर १६९ धावाच करू शकला. नंतर मुंबई इंडियन्सचा संघ १४५ धावांवरच मर्यादित राहिला. केकेआर संघाने या विजयासह १२ वर्षांनंतर मुंबई इंडियन्सला त्यांच्या घरच्या मैदानावर पराभूत करण्यात यश मिळवले आहे. मुंबईचा 8 मॅचमध्ये … Read more

मुंबई इंडियन्स मधून रोहित शर्माची कारकीर्द धोक्यात पाड्याचा वेगळाच डाव? जाणून घ्या…

आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात नुकताच एक सामना खेळला गेला. यामध्ये प्रथम फलंदाजी करताना कोलकाता नाईट रायडर्सने 20 ओव्हरमध्ये 169 धावा केल्या. या सामन्यात मात्र मुंबई इंडियन्सच्या सामन्यात प्रेक्षकांना उत्साह दिसून आला नाही. यामुळे नेमकं काय घडलं असा प्रश्न उपस्थित होत आहे. याला कारण मुंबई इंडियन्सचा मोठा निर्णय. यामुळे मुंबई इंडियन्स आणि … Read more

मुंबई इंडियन्सला रोहित शर्माची गरज उरली नाही का? वानखेडेवर पांड्याची वेगळीच खेळी, नेमकं काय घडलं?

आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात नुकताच एक सामना खेळला गेला. यामध्ये प्रथम फलंदाजी करताना कोलकाता नाईट रायडर्सने 20 ओव्हरमध्ये 169 धावा केल्या. या सामन्यात मात्र मुंबई इंडियन्सच्या सामन्यात प्रेक्षकांना उत्साह दिसून आला नाही. यामुळे नेमकं काय घडलं असा प्रश्न उपस्थित होत आहे. याला कारण मुंबई इंडियन्सचा मोठा निर्णय. यामुळे मुंबई इंडियन्स आणि … Read more

आपल्याच टीमध्ये एकटा पडलाय रोहित शर्मा? ‘हिटमॅनचा व्हिडिओ व्हायरल, पाहून चाहत्यांच्या डोळ्यात पाणी…

आयपीएलमध्ये नुकताच मुंबई इंडियन्स विरूद्ध चेन्नई सुपर किंग्ज हा सामना झाला. यामध्ये चेन्नईने मुंबईचा 20 रन्सने पराभव केला. या सामन्यात रोहित शर्माने शतकी खेळी केली. मात्र तो आपल्या टीमला विजय मिळवून देऊ शकला नाही. या सामन्यातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओ मध्ये रोहित शर्मा हताश होऊन ड्रेसिंग रूममध्ये जात होता. रोहितचे … Read more

हार्दिक पांड्याच्या भावाला पोलिसांकडून अटक, करोडोंची हेराफेरी झाली उघड, नेमकं काय झालं?

मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याला मोठा धक्का बसला आहे. मुंबई पोलिसांनी क्रिकेटपटू हार्दिक आणि कृणाल पांड्याचा सावत्र भाऊ वैभव पांड्याला सुमारे 4 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अटक केली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. याबाबत माहिती अशी की, वैभव पांड्यावर फसवणूक केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. … Read more