Narendra Modi : ‘तुम्ही कडक भूमिका घेऊन पावलं उचला,’ पंतप्रधान मोदींचे फडणवीसांना थेट आदेश, दिला फ्री हॅण्ड
Narendra Modi : गेल्या काही दिवसांपासून महायुती सरकारमधील काही मंत्र्यांवर गंभीर आरोप होत आहेत. मसाजोग प्रकरणावरून विरोधकांनी मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली असून, दुसरीकडे मंत्री माणिकराव कोकाटेही अडचणीत आले आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भ्रष्टाचारविरोधी कारवाईसाठी मोकळे हात दिल्याची माहिती आहे. दिल्ली येथे झालेल्या बैठकीत पंतप्रधान मोदी आणि … Read more