मोदींच्या सभेत मुनगंटीवारांचा तोल सुटला, नको तेच बोलून गेले, भाषण ऐकून महिलांची मान शरमेने खाली…

चंद्रपूरचे भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांचा सध्या जोरदार प्रचार सुरू झाला आहे. यासाठी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली. यावेळी सुधीर मुनगंटीवार यांचा तोल सुटला. यामुळे सध्या याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यांच्यावर टीका केली जात आहे. मुनगंटीवार यांनी काँग्रेसवर टीका करताना असभ्य भाषेचा वापर केला. त्यामुळे उपस्थित महिलांना देखील खाली बघावे लागले. … Read more

कोरोना काळात थाळ्या का वाजवायला सांगितल्या? ४ वर्षांनंतर मोदींनी सांगितलं खरं कारण

देशभरात फेब्रुवारी-मार्चमध्ये परीक्षेचा काळ असतो. या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधला. यासाठी परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांना अनेक टिप्स दिल्या. हा कार्यक्रम दिल्लीतल्या भारत मंडपममध्ये पार पडला. या कार्यक्रमासाठी इतर राज्यातील विद्यार्थ्यी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या कार्यक्रमाशी जोडले गेले होते. … Read more

Petrol Diesel Prices : पेट्रोल – डिझेल तब्बल 10 रुपयांनी स्वस्त होणार? मोदी सरकार घेणार ‘हा’ मोठा निर्णय

Petrol Diesel Prices : सध्या नवीन वर्ष काही दिवसांवर आलं आहे. अशातच मोदी सरकार नवीन वर्षाचे गिफ्ट देण्याचा प्लॅन आखला आहे. केंद्र सरकार लवकरच पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात करण्याचा विचार करत असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे असे झाले तर मोठा दिलासा मिळणार आहे. 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांना मोठा दिलासा देण्यासाठी योजना आखली … Read more

George soros : मोदींना नडलेल्या अब्जाधीश उद्योगपतीवर आली अख्ख्या जगातील दुकाने बंद करण्याची पाळी, वाचा नेमकं काय घडलं…

George soros : अमेरिकेचे अब्जाधीश उद्योगपती जॉर्ज सोरोस पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. याचे कारण म्हणजे त्यांची समर्थन करणारी संस्था Open Society Foundations (OSF) ही जगभरातील कार्यालये बंद करत आहे. याशिवाय 40 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचीही तयारी सुरू आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, फाउंडेशन आफ्रिकेतील सुमारे अर्धा डझन कार्यालये बंद करत आहे. यासोबतच बाल्टिमोर आणि बार्सिलोना येथील … Read more

देशात पुन्हा मोदी, पण इंडिया आघाडीने घेतली मोठी झेप; महाराष्ट्रात स्थिती काय? सर्वेतून धक्कादायक माहिती आली समोर

२०२४ च्या लोकसभा निवडणूकांपूर्वी दोन मोठे बंड झाले, एक म्हणजे एकनाथ शिंदेंचे आणि दुसरे म्हणजे अजित पवारांचे. या दोन्ही बंडामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. तसेच याचा परिणामही निवडणूकांवर होणार आहे. कोणाला किती जागा मिळणार हे तर निवडणूकीनंतरच कळेल, पण त्याआधी इंडिया टुडेने एक सी व्होटरचा लोकसभा निवडणूकीचा एक सर्व्हे जाहीर केला आहे. … Read more

आयुष्मान भारतसह मोदींच्या ‘या’ ७ योजनांमधील मोठे घोटाळे उघड, कॅगने केला भांडाफोड; प्रचंड खळबळ

मोदी सरकारच्या योजनांबाबतची वेगवेगळी माहिती नेहमीच समोर येत असते. असे असतानाच आता या योजनांबद्दल एक खळबळ उडवणारी माहिती समोर आली आहे. मोदी सरकारच्या सात योजनांमध्ये मोठा घोटाळा झाल्याची माहिती समोर आली आहे. भारतमाला, हिंदुस्थान एरोनॉटिक्स, अयोध्या विकास प्रकल्प, आयुष्मान भारत, पेन्शन योजना, द्वारका महामार्ग आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण या सात योजनांमध्ये मोठा घोटाळा झाला आहे. … Read more

“नरेंद्र मोदी आणि गौतम अदानी लंगोटी यार, त्यांच्यावर १९६८ मध्ये गुन्हाही दाखल झाला होता”

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी हे खुप खास मित्र असल्याचे म्हटले जाते. त्यांचे जुने फोटो व्हायरल करुन विरोधक नरेंद्र मोदींवर निशाणा साधताना दिसून येत असतात. आता त्यांची मैत्री ही १९६८ पासूनची असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी म्हटले आहे. गेल्या काही महिन्यांपासून मणिपूरमध्ये दोन समुदायांमध्ये वाद सुरु आहे. त्यावर प्रकाश आंबेडकरांनी … Read more

चौघांना मारण्याआधी कॉन्स्टेबलने दिली होती धमकी; इथे रहायचं असेल तर मोदींना अन् योगींनाच…

सोमवारी पहाटे जयपूर-मुंबई एक्सप्रेसमध्ये गोळीबाराची घटना घडली होती. त्यामध्ये एका माथेफिरु कॉन्स्टेबलने चार जणांवर गोळीबार केला होता. त्यामध्ये चौघांचा मृत्यू झाला होता. चार जणांमध्ये तीन प्रवासी होते, तर एक वरिष्ठ अधिकारी टीकाराम हे होते. संतापलेल्या कॉन्स्टेबलने तीन डब्बे फिरुन १२ गोळ्या झाडल्या होत्या. त्यानंतर त्याने गाडीची चेन ओढली होती. गाडी हळू झाल्यानंतर त्याने डब्यातून उडी … Read more

पंतप्रधान मोदींच्या ट्विटमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ, अजित पवार गटाला मोठा धक्का

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीला गेले होते. त्यांच्या दिल्ली दौऱ्यामध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे चर्चांना उधाण आले होते. अजित पवार हे मुख्यमंत्री होतील, अशीही चर्चा रंगली होती. अजित पवार यांच्या नावापुढे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनरही लावण्यात आले होते. तसेच अजित पवार यांच्या गटातील आमदार अमोल मिटकरी … Read more

मोदी शाहांमध्ये काय खुपतं? गडकरींनी स्पष्टच सांगीतलं; म्हणाले, मोदी स्वत: जरा जास्तीच…

मराठी गायक अवधूत गुप्तेचा खुपते तिथे गुप्ते हा कार्यक्रम चांगलाच चर्चेत असतो. आधी या कार्यक्रमाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुलाखत दिली होती. आता या कार्यक्रमाला केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी मुलाखत दिली आहे. या कार्यक्रमात नितीन गडकरी यांनी दिल खुलासपणे अवधुत गुप्तेसोबत गप्पा मारल्या आहे. अनेक प्रश्नांची उत्तरे दिली आहे. या प्रश्नांमध्ये त्यांना पंतप्रधान नरेंद्र … Read more