Omkar

पुणे अपघात प्रकरणी क्राईम ब्रँचने पकडला बडा मासा! धनिकपुत्राला वाचवण्यासाठी ठरला होता सूत्रधार…

पुणे अपघात प्रकरणाला आता अनेक वेगवेगळे फाटे फुटू लागले आहेत. याबाबत अनेकांना ताब्यात घेऊन पोलीस चौकशी करत आहेत. आता या प्रकरणाकडे केवळ राज्य नाहीतर ...

गोळीबाराचा थरार!! माजी महापौरांवर अज्ञातांनी झाडल्या तीन गोळ्या, घटनेने उडाली खळबळ….

राज्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनेत मोठी वाढ झाली आहे. असे असताना आता नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये रविवारी मध्यरात्री गोळीबाराचा थरार रंगला. मालेगाव शहराच्या माजी ...

प्रवीण तरडेंच्या पत्नीच्या पोस्टची सर्वत्र चर्चा, हिंदू म्हणताना खंत वाटायची पण…,पोस्टमध्ये नेमकं काय?

दिग्दर्शक आणि अभिनेते प्रविण तरडे हे वेगवेगळ्या कारणाने सतत चर्चेत असतात. त्यांची पत्नी स्नेहल तरडे देखील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. अभिनेत्री या कायमच त्यांच्या विविध गोष्टींमुळे कायमच ...

देशासाठी जीव पणाला लावला! लष्करातून सेवानिवृत्त झालेला मेरू AC ट्रेनने पोहोचला घरी, झाला कौतुकाचा वर्षाव…

अनेकदा समाजासाठी प्राणी देखील महत्वाची भूमिका बजावतात, तसेच समाजसेवा करताना दिसतात, याची अनेक उदाहरण आपल्याला बघायला मिळतील. सध्या एका श्वानाची चर्चा आहे. अनेक वर्षे ...

मिताली राजसोबत लग्नबंधनात अडकणार? शिखर धवनने केला मोठा खुलासा, सगळंच सांगून टाकलं…

भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी सलामीवीर फलंदाज शिखर धवनबद्दल एक जोरदार चर्चा रंगली आहे. ती म्हणजे त्याच्या लग्नाबद्दल. अशातच आता त्याने एका मोठा खुलासा केला ...

पुणे अपघात प्रकरणी ससूनच्या २ डाॅक्टरांना अटक, बिल्डरपुत्राचे रक्ताचे सॅंपल कचऱ्यात फेकले अन्…

पुणे अपघात प्रकरणाला आता अनेक वेगवेगळे फाटे फुटू लागले आहेत. याबाबत अनेकांना ताब्यात घेऊन पोलीस चौकशी करत आहेत. आता या प्रकरणाकडे केवळ राज्य नाहीतर ...

सोनं खरेदीसाठी सुवर्णसंधी! दरात सर्वात मोठी घसरण, जाणून घ्या…

गेल्या काही दिवसांपासून सोन्या आणि चांदीच्या दरात कमालीचे चढ-उतार दिसून आले. लग्न सराईत मागणी जास्त प्रमाणात असल्याने बाजार पण तशेच होते. मागील अनेक दिवसांपासून ...

मी तुमचा मर्डर करेन अन्…!! माजी राज्यमंत्र्यांची मुख्य निवडणूक आयुक्तांना धमकी, राज्यात खळबळ

सध्या राज्यात लोकसभा निवडणुकीचे मतदान संपले आहे. यामुळे निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. असे असताना आता लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात 48 पैकी 40 जागा महाविकास ...

पुणे अपघात प्रकरणातील आरोपीच्या नावाने रॅप साँग व्हायरल, व्हिडिओत नेमकं कोण, खरी माहिती उघड

काही दिवसांपूर्वी पुणे कल्याणीनगरमध्ये भीषण अपघात झाला. हे अपघात प्रकरण आता चर्चेत आहे. असे असताना एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक तरूण ...

पुणे अपघात प्रकरणात आता नवीन ट्विस्ट, धनिकपुत्राच्या बापाने केला भलताच दावा, नेमकं काय म्हणाले?

पुण्यातील कल्याणीनगरमध्ये दोन जणांचा जीव घेणाऱ्या मुलाला वाचवण्यासाठी सध्या अनेक प्रयत्न केले जात आहेत. आता एक नवीन कांगावा पुढे येत आहे. बिघाड असतानाही पोर्शे कार विशाल ...