खासदार निलेश लंकेंनी घेतली ‘या’ कुख्यात गॅंगस्टरची भेट, राजकीय वर्तूळात खळबळ

नुकतेच सगळ्यांना धक्का देत अहमदनगर लोकसभेला निवडून आलेले खासदार निलेश लंके पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. ते आता एका प्रकरणामुळे वादात सापडले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधील शरद पवार गटातील या खासदाराने गुंड गजा मारणे याची भेट घेतली आहे. याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. खासदार निलेश लंके यांनी त्याच्याकडून सत्कार स्वीकारला आहे. लंकेंची ही … Read more

लोकसभेचे ७ अपक्ष खासदार मोदींना साथ देणार की इंडिया आघाडीला? गेम फिरवणारी माहिती आली समोर

देशात एनडीए सरकार स्थापन झाले असून नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान म्हणून विराजमान झाले आहेत. भाजपाच्या मित्रपक्षांनी नरेंद्र मोदींना त्यांचा नेता म्हणून निवडले आहे. काल नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतली. लोकसभेवर निवडून आलेल्या सात अपक्ष खासदारांनीही एनडीएला पाठिंबा दिल्याचे आणि एनडीएचा आकडा ३०३ वर पोहोचल्याची माहिती आहे. याबाबत माहिती समोर आली आहे. यामध्ये माजी काँग्रेस … Read more

केवळ तीन नव्हे तर ‘त्या’ चौथ्या पक्षामुळे झाला महायुतीचा पराभव! फडणवीसांचा धक्कादायक गौप्यस्फोट

लोकसभा निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये राज्यात भाजपला मोठा धक्का बसला. यामुळे राज्यात महायुतीला आलेल्या अपयशाची सर्व जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमधून मला मोकळं करुन काम करायची संधी द्या, असे सांगितले. यामुळे याची बरीच चर्चा रंगली. असे असले तरी त्यांच्या राजीनाम्याबाबत अद्याप ठोस निर्णय जाहीर झालेला नाही. त्यांनी दिल्लीत वरिष्ठ … Read more

खबर पक्की! अजित पवार गटाचे आमदार शरद पवारांकडे जाणार, आतली बातमी बाहेर…

लोकसभा निकालानंतर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची तातडीची बैठक मुंबईत झाली. बैठकीसाठी सर्व आमदारांना पाचारण करण्यात आलं आहे. मात्र, आज बैठकीकडे पक्षातील काही आमदार पाठ फिरवणली. यामुळे हे आमदार पुन्हा शरद पवार यांच्याकडे जाणार का? याची चर्चा सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीला राज्यात बसलेला जोरदार धक्का पाहता अजित पवारांच्या राष्ट्रवादीत मोठी अस्वस्थता असल्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक … Read more

राहुल गांधींची मागणी अन् पवारांच्या राष्ट्रवादीचा पाठिंबा, आता भाजपची अडचण वाढणार, नेमकं काय घडलं?

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर विरोधी पक्षामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्यात तर काँग्रेस सर्वात जास्त जागा जिंकलेला पक्ष ठरला. असे असताना सदोष एक्झिट पोलमुळे शेअर बाजारातील उसळीचा तसेच नुकसानीची संयुक्त संसदीय समितीच्या माध्यमातून (जेपीसी) चौकशी व्हावी, ही मागणी राहुल गांधी यांनी केली होती. या मागणीला आता जयंत पाटील यांनी पाठिंबा दिला आहे. या घटनेची पारदर्शक … Read more

अजित पवारांना धक्का! महत्वाच्या बैठकीला आमदारांची दांडी, आमदार शरद पवार गटात जाणार?

लोकसभा निकालानंतर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची तातडीची बैठक मुंबईत झाली. बैठकीसाठी सर्व आमदारांना पाचारण करण्यात आलं आहे. मात्र, आज बैठकीकडे पक्षातील काही आमदार पाठ फिरवणली. यामुळे हे आमदार पुन्हा शरद पवार यांच्याकडे जाणार का? याची चर्चा सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीला राज्यात बसलेला जोरदार धक्का पाहता अजित पवारांच्या राष्ट्रवादीत मोठी अस्वस्थता असल्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक … Read more

कंगनाला दिवसा चांदण्या दाखवणारी, थेट कानाखाली मारणारी कुलवींदर कौर आहे तरी कोण? खरी माहिती समोर…

काल एक धक्कादायक प्रकार समोर आला. अभिनेत्री कंगना राणावत हिच्याबद्दल एक धक्कादायक बातमी समोर आली. कंगना राणावत नुकतीत लोकसभा निवडणुकीत जिंकून आली आहे. हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभा मतदारसंघात तिचा विजय झाला आहे. मात्र काल कंगना काल दिल्लीसाठी रवाना होत असताना तिच्यासोबत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. कंगना राणावत दिल्लीला जाण्यासाठी … Read more

सुप्रिया ताईंना पाठिंबा देणे अंगलट? घरातील सदस्याला अजित पवारांचा दणका, नेमकं काय झालं?

सर्वांचे लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांनी बाजी मारली. यामुळे अजित पवारांना मोठा धक्का बसला. असे असताना सुप्रिया सुळे यांच्या प्रचारात सक्रिय झालेल्या युगेंद्र पवार यांना बारामती तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पदावरून हटवण्यात आल्याची माहिती मिळते आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सांगण्यावरून हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. असे असताना युगेंद्र पवार … Read more

महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप!! उत्तर महाराष्ट्रातील दोन आमदार शरद पवार गटाच्या वाटेवर? ते आमदार कोण?

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला यश मिळाल्यानंतर आता मविआने विधानसभेसाठी तयारी सुरू केली आहे. याचाच एक भाग म्हणून राज्यात पुन्हा एकदा मोठा भूकंप होऊ शकतो. उत्तर महाराष्ट्रातील दोन आमदार राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात जाण्याच्या तयारीत असल्याचे माहिती सूत्रांनी दिली आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. याबाबत माहिती अशी की, अजित पवार गटातून एक आणि काँग्रेसमधून एक … Read more

भाजपचे गणित कुठं फसलं? फॉर्म्युला आखला पण डाव उलटला, नेमकं काय चुकलं?

नुकतेच लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. यामध्ये अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल समोर आले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील जनतेने महाविकास आघाडीच्या बाजूने कौल दिल्याचे पाहायला मिळालं. यामुळे भाजपला मोठा धक्का बसला. निवडणूक निकालांत महायुतीचा पुरता धुव्वा उडाला आहे. लोकसभा निवडणूक संपताच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी विधानसभेच्या जागावाटपाचा विषय काढला. यामुळे याची जोरदार चर्चा सुरू झाली … Read more