मोठी बातमी! वाल्मिक कराड भोवतीचा फास सीआयडीने आवळला, तपासाला वेग

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास सीआयडीकडे वर्ग केल्यानंतर आता तपास अधिक वेगाने सुरू झाला आहे. देशमुख यांच्या हत्येप्रकरणात संशयित वाल्मिक कराड अद्याप फरार असून, त्यांचा शोध घेण्यासाठी सीआयडी विविध मार्गांचा अवलंब करत आहे. कराड यांच्यावर यापूर्वी खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता, त्या प्रकरणातही ते फरार आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत, सीआयडीने त्यांच्या पत्नी मंजिली कराड … Read more