Yavatmal Crime News: बापलेकाच्या नात्याला काळीमा! दारूसाठी तीन वर्षांचं पोटच पोरगं विकलं, मित्रांसोबत केली पार्टी
Yavatmal Crime News: यवतमाळ जिल्ह्यातून काळीज चिरणारी घटना समोर आली आहे. बाप हा आपल्या मुलाचा रक्षक असतो. तो आपल्या मुलाचे संरक्षण करतो. परंतु, यवतमाळ जिल्ह्यातील एका जन्मदात्या बापाने दारूसाठी स्वत:च पोरग विकल आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. झालं असं की, पती आणि पत्नीचे वाद झाल्यामुळे ते दोघे वेगळे राहत होते. तर त्यावेळी तीन … Read more