‘या’ महिलांचा लाडकी बहीण योजनेचा अर्ज बाद होणार म्हणजे होणारच, सरकारची मोठी माहिती
महाराष्ट्र सरकारच्या माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज मंजूर झालेल्या महिलांना 1500 रुपयांची मासिक आर्थिक मदत दिली जाते. मात्र, काही लाभार्थींना अद्याप या योजनेचे पैसे मिळाले नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे अर्जदारांनी काही महत्त्वाच्या गोष्टी तपासून पाहणे गरजेचे आहे, कारण त्या पूर्ण झाल्यानंतरच लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होऊ शकतात. २८ जून २०२४ रोजी सुरू झालेल्या … Read more