पुन्हा बंद खोली अन् शिंदे आणि दादांना शहांचा शब्द, नेमकं कोणतं आश्वासन? पुन्हा 2019 चा खेळ…

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. यामध्ये भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यात १९५ उमेदवारांचा समावेश आहे. पण यात महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचा समावेश नाही. यामुळे याबाबत चर्चा सुरू झाली आहे. राज्यात एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या जागेबाबत अजून ठोस निर्णय झाला नाही. शिवसेना आणि राष्ट्रवादीने भाजपकडे २२ आणि १० जागांची … Read more

अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा लोकसभेचा पहिला उमेदवार जाहीर, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची मोठी घोषणा…

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बंडखोरी केल्यानंतर आता राष्ट्रवादी पक्षात उघड दोन गट पडलेले आहेत. यामुळे लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघाची चांगलीच चर्चा होत आहे. असे असताना याठिकाणी उमेदवार कोण असणार याची देखील चर्चा सुरू आहे. या जागेवर अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यात लढत होणार, हे जवळपास … Read more

बारामतीत ठरलं! सुप्रिया सुळे यांच्या विरोधात ‘हा’ उमेदवार असणार, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा पहिला उमेदवार जाहीर…

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बंडखोरी केल्यानंतर आता राष्ट्रवादी पक्षात उघड दोन गट पडलेले आहेत. यामुळे लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघाची चांगलीच चर्चा होत आहे. असे असताना याठिकाणी उमेदवार कोण असणार याची देखील चर्चा सुरू आहे. या जागेवर अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यात लढत होणार, हे जवळपास … Read more

संजय राऊत साहेब मी तुमचा जबरा फॅन, तुम्ही कोणालाही नडता, अजितदादांचा नेता झाला राऊतांचा फॅन…

उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे नेते विलास लांडे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा फॅन असल्याची कबुली दिली आहे. भर कार्यक्रमात त्यांनी याबाबत वक्तव्य केले आहे. संजय राऊत साहेब मी तुमचा फॅन आहे. सकाळी उठले की कुणालाही नडेश, तुरुंगात जाऊन आले तरी कुणालाही तुम्ही नडता, हे आत जायला घाबरतात. असे असताना मात्र राऊत साहेब कुणालाही … Read more

ठाकरे गटाची राजकीय फील्डिंग, अजितदादा गटाला धक्का, नाशिकमध्ये राजकीय घडामोडींना वेग…

राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. अनेक नेते हे पक्षांतर करत आहेत. असे असताना सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीत आमदार माणिकराव कोकाटे यांना धक्का बसला. सभापतीपदी शशिकांत गाडे विराजमान झाले आहेत. यामुळे याची चर्चा सुरू आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या वाजे यांनी लावलेल्या राजकीय फिल्डिंगमुळे अजित पवार गटाचे आमदार कोकाटे पराभूत झाले. यामुळे अजित पवार … Read more

शिरुर जिंकणारच, पण नवीन पक्षात जाऊन? आढळरावांची नव्या पक्षप्रवेशाची तयारी? जाणून घ्या…

शरद पवार यांच्यापासून लांब गेल्यानंतर अजित पवार यांनी आता शरद पवार यांच्या ताब्यातील लोकसभेच्या जागा जिंकण्याचा डाव सुरू केला आहे. यातच आता शिरुर लोकसभा मतदारसंघाची दिवसेंदिवस अधिकच चर्चा सुरु आहे. शिवसेनेचे नेते आढळराव पाटील हे याठिकाणी इच्छुक आहेत. असे असताना त्यांना म्हाडाचे अध्यक्षपद दिल्यानंतर शिरूर लोकसभेत विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांच्याविरोधात कोण लढणार, अशी चर्चा … Read more

वळसे पाटलांच्या सभेत गोंधळ, शरद पवार झिंदाबादच्या घोषणा, वळसे पाटील थेट स्टेजवरून म्हणाले…

पाबळ येथे अजित पवार गटाचे मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या भाषणादरम्यान काही कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्या नावाने घोषणाबाजी केली. यामुळे कार्यक्रमात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर पाटील यांनी भाषण थांबवले. सध्या लोकसभा निवडणुक जवळ आली आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघात शरद पवार यांनी स्वत: लक्ष घालायला सुरूवात केली आहे. अमोल कोल्हे हे शरद पवार यांच्यासोबत … Read more

Ajit pawar : अजित पवारांना बारामतीत मोठा धक्का! सख्खा पुतण्या करणार शरद पवारांचा प्रचार

Ajit pawar : सध्या राज्याचा राजकारणात अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. लवकरच राज्यात निवडणुका पार पडणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शरद पवारांना धक्क्यांवर धक्के दिले आहेत. यामुळे याची जोरदार चर्चा सुरू आहे. अशातच आता अजित दादांना घरातूनच विरोध असल्याचे बोलले जात आहे. अजित पवारांचे पुतणे युगेंद्र … Read more

Sharad Pawar : पक्षनाव, चिन्ह अजित पवारांना; निवडणूक आयोगाचा निर्णय, शरद पवार गटाने केली ‘ही’ घोषणा

Sharad Pawar : मंगळवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने एका धक्कादायक निर्णयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर अजित पवार गटाचा दावा मान्य केला. या निर्णयामुळे पक्षाचे नाव आणि ‘घड्याळ’ हे निवडणूक चिन्ह अजित पवार गटाला मिळाले आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाला या निर्णयामुळे मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे संस्थापक आणि राष्ट्रीय अध्यक्ष असलेले शरद पवार यांनी या निर्णयाला … Read more

अजितदादा गटातील पदाधिकाऱ्यांची दिवाळी! प्रत्येकाला मिळणार ‘ही’ अलिशान गाडी, ४० गाड्या बुक

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीतील आमदारांचा मोठा गट अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखाली सत्तेत सामील झाला होता. यामुळे राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. यामुळे आता अजित पवारांचा गट आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कामाला लागला आहे. अजित पवार यांच्याकडून त्यांच्या गटातील आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना शक्य त्या मार्गाने बळ दिले जात आहे. अजित पवारांनी आमदारांना देखील मोठा निधी दिला आहे. … Read more