Rahul Gandhi : ‘राहुल गांधीच्या ट्विटवर बांगड्या फोडणाऱ्या भाजप भक्तूल्यांनी…’; शिवसेना नेत्याने दाखवला आरसा
Rahul Gandhi : आज छत्रपती शिवाजी महाराजांची ३९५ वी जयंती देशभरात उत्साहात साजरी केली जात आहे. राज्यभरात विविध ठिकाणी शोभायात्रा, सांस्कृतिक कार्यक्रम, आणि पारंपरिक वेशभूषेतील मिरवणुका काढण्यात आल्या. अनेक राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील दिग्गजांनी सोशल मीडियावर शिवरायांना अभिवादन करणाऱ्या पोस्ट शेअर केल्या. मात्र, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या एका चुकीच्या सोशल मीडिया पोस्टमुळे मोठा वाद … Read more